लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

आजीवन ब्रम्हचारी असूनही महर्षि वात्स्यायनांनी कसं लिहिलं 'कामसूत्र' सारखं पुस्तक! - Marathi News | Facts About Kamasutra Author Vatsyayana | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजीवन ब्रम्हचारी असूनही महर्षि वात्स्यायनांनी कसं लिहिलं 'कामसूत्र' सारखं पुस्तक!

आश्चर्याची बाब म्हणजे वात्स्यायन हे आयुष्यभर एकटे होते आणि त्यांनी ब्रम्हचर्याचं कठोरपणे पालन केलं होतं. मग प्रश्न असा पडतो की, त्यांनी हे इतकं प्रामाणिक पुस्तक लिहिलं कसं? ...

हॉटेल्समध्ये बेडवर जास्त पांढऱ्या रंगाच्या चादरीच का असतात? जाणून घ्या कारण - Marathi News | Facts why most of the hotels use white bedsheet know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हॉटेल्समध्ये बेडवर जास्त पांढऱ्या रंगाच्या चादरीच का असतात? जाणून घ्या कारण

Interesting Facts : तुम्हाला या मागचं कारण माहीत आहे का? असं असण्यामागे काही कारणं असतात. चला जाणून घेऊया ती कारणे.... ...

ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do doctors wear green or blue clothes during operation? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात? जाणून घ्या कारण...

Interesting Facts : काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे किंवा पांढरे वापरतात. इतकेच नाही तर हॉस्पिटलच्या पडद्यांचा रंगही हिरवा किंवा निळा असतो. ...

बायकोचा वाढदिवस विसरणं इथे आहे गुन्हा, पाच वर्ष तुरूंगवासाची होऊ शकते शिक्षा - Marathi News | Weird laws of samoa husband gets jailed for forgetting birthday of wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोचा वाढदिवस विसरणं इथे आहे गुन्हा, पाच वर्ष तुरूंगवासाची होऊ शकते शिक्षा

Husband gets jailed for forgetting birthday of wife : एक असाही देश आहे जिथे बायकोचा वाढदिवस विसरणं गुन्हा आहे. कायदेशीर कायदा बनून हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. अशा पुरूषांना पाच वर्षाचा तुरूंगवास अशी शिक्षा होऊ शकते.  ...

निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित! - Marathi News | Mysterious river Russia big stone river know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित!

Stone River : ही नदी निसर्गाचा हा करिश्माच आहे. पण या नदीचं रहस्य वैज्ञानिक अजूनही उकलू शकले नाहीत. या नदीत जवळपास सहा किलोमीटरपर्यंत तुम्हाला केवळ दगडच दगड दिसेल. ...

रंगा आणि बिल्लाचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच, पण हे दोघे इतके कुख्यात का होते? - Marathi News | Do you know who are ranga and billa why they are so discussed crime world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रंगा आणि बिल्लाचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच, पण हे दोघे इतके कुख्यात का होते?

अनेकदा या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. कारण हे दोघे एकत्र गुन्हे करायचे. पण हे दोघे इतके कुख्यात का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर चला जाणून घेऊ याचं कारण... ...

लग्नातून हिंदू तरूणींना उचलून नेत होते मुघल सैनिक, बचावासाठी लढवली होती ही अनोखी शक्कल - Marathi News | Connection of dholna jewelery with mughals how dholna save women from mughal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नातून हिंदू तरूणींना उचलून नेत होते मुघल सैनिक, बचावासाठी लढवली होती ही अनोखी शक्कल

Connection of Dholna Jewelery with Mughals : इतिहासकार सांगतात की, भारतात लग्न समारोहासहीत सगळीच चांगली कार्य दिवसाच होत होते. पण मुघल सैनिक सुंदर तरूणींना पळवून नेण्यासाठी लग्न-समारंभांवर हल्ला करत होते. ...

जगातल्या पाच प्राचीन रहस्यमय गोष्टी; वैज्ञानिकांना अजूनही यांबाबत पडलंय कोडं! - Marathi News | Unsolved mysteries world which even scientists could not solve | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या पाच प्राचीन रहस्यमय गोष्टी; वैज्ञानिकांना अजूनही यांबाबत पडलंय कोडं!

Unsolved mysteries : ज्यांचं रहस्य वैज्ञानिकांनाही उलगडता आलेलं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबाबत सांगणार आहोत. ...