लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

इथे टीव्ही आणि लाईट सुरू ठेवूनच झोपतात लोक, जाणून घ्या कारण... - Marathi News | Island where residents sleep with tv and light on | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे टीव्ही आणि लाईट सुरू ठेवूनच झोपतात लोक, जाणून घ्या कारण...

इथे लोक शांतपणे झोपूही शकत नाहीत. महत्वाची बाब म्हणजे या येथील लोकांच्या घरात टीव्ही आणि लाईट सुरू असतात.  ...

रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर... - Marathi News | what is the meaning of X sign on railway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

तुम्ही रेल्वेच्या डब्यांवरील वेगवेगळे आकडे आणि साइन्स बघितले असतील. पण अनेकांना यांचा अर्थ काय आहे माहीत नसतो.  ...

फळांचा राजा आंबा आहे तर माहीत असेलच मग फळांची राणी कोण? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | This Fruit Is Known As The Queen Of Fruits | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फळांचा राजा आंबा आहे तर माहीत असेलच मग फळांची राणी कोण? जाणून घ्या उत्तर...

The Queen Of Fruits : हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, फळांचा राजा हा आंबा आहे. पण तुम्हाला फळांची राणी माहीत आहे का? कदाचित अनेकांना याचं उत्तर माहीत नसेल. ...

इथे नद्यांमधील पाण्याचा रंग होत आहे केशरी, जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Color of rivers in this country is turning orange know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे नद्यांमधील पाण्याचा रंग होत आहे केशरी, जाणून घ्या यामागचं कारण...

रिसर्चनुसार, अमेरिकेच्या अलास्का राज्यातील नद्या आणि धबधब्यांचा रंग बदलत आहे. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, हे जलवायु परिवर्तनामुळे होत आहे. ...

इथे सापडला ३ हजार वर्ष जुना खजिना, सोनं अन् दुसऱ्याच ग्रहावरील लोखंडाने बनल्या आहे वस्तू - Marathi News | Spain archaeologists discovered ancient treasure made from gold and meteoritic iron | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे सापडला ३ हजार वर्ष जुना खजिना, सोनं अन् दुसऱ्याच ग्रहावरील लोखंडाने बनल्या आहे वस्तू

या खजिन्यामध्ये काही वस्तू अशा सापडल्या आहेत ज्या आपल्या ग्रहावरील म्हणजे पृथ्वीवरील नाहीत. ...

शरीरातील कोणता अवयव सहन करू शकत नाही जास्त उष्णता? वाचा काय होतात परिणाम - Marathi News | Which part of the body cannot tolerate high heat? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शरीरातील कोणता अवयव सहन करू शकत नाही जास्त उष्णता? वाचा काय होतात परिणाम

तुम्हाला जर विचारलं की, शरीराच्या कोणत्या भागाला सगळ्यात जास्त उन्हाचा फटका बसतो? तर सामान्यपणे बरेच लोक त्वचा असं उत्तर देतील. ...

पतीला सोडून दुसरं लग्न करण्याची इथे महिलांना असते मोकळीक, स्वत:च निवडतात जोडीदार - Marathi News | Kalash community women from Pakistan have freedom choose life partner | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीला सोडून दुसरं लग्न करण्याची इथे महिलांना असते मोकळीक, स्वत:च निवडतात जोडीदार

आधीच लग्न झालेलं असताना जर या महिलांना एखादा दुसरा पुरूष आवडला तर त्या आधीच्या पतीला सोडून दुसरं लग्न करतात.  ...

इथे घरकाम करणाऱ्या लोकांना मिळतो इतका पगार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल! - Marathi News | Here housekeepers earn a salary that you have never imagined! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे घरकाम करणाऱ्या लोकांना मिळतो इतका पगार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल!

जगात एक असंही ठिकाण आहे जिथे घरकाम करणाऱ्या लोकांना सव्वा कोटी रूपये पगार मिळतो. ...