लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, फोटो

Inspirational stories, Latest Marathi News

भारताचे 'रिटेल किंग' म्हणून ओळख, अब्जाधीश गुंतवणूकदार; वडिलांचं साम्राज्य पुढे नेताहेत ३ कन्या - Marathi News | d mart owner radhakishan damani daughters madhu chandak manjri chandak jyoti kabra how they are active architects of future of dmart retail chain | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताचे 'रिटेल किंग' म्हणून ओळख, अब्जाधीश गुंतवणूकदार; वडिलांचं साम्राज्य पुढे नेताहेत ३ कन्या

या तिन्ही बहिणींनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. वडिलांच्या व्यवसायाची सूत्रं त्यांनी ठामपणे हाती घेतली आहेत. ...

Success Story : वय वर्ष ८३, सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक; ४१००० कोटींच्या संपत्तीचे मालक कोण? - Marathi News | Success Story Age 83 one of the richest men in india Who owns the wealth of 41000 crores k raheja group owner chandru raheja | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वय वर्ष ८३, सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक; ४१००० कोटींच्या संपत्तीचे मालक कोण?

Success Story : या दिग्गज व्यवसायिकाचं वय ८३ वर्षे असून ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्याची ४१००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ...

कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण - Marathi News | glamorous ips officer aashna chaudhary cracked upsc without coaching | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

आशना चौधरी यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना केला, पण आपलं स्वप्न कधीही सोडलं नाही. ...

कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन - Marathi News | Who is Shailaja Paik, was Received a $800,000 "genius" grant from Mc Arthur Foundation | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड - Marathi News | Success Story biba brand owner meena bindra Started work with a loan of 8000 rupees 800 crore owner today is a big clothing brand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड

Success Story: आज आपण अशा गृहिणीची यशोगाथा पाहणार आहोत ज्यांनी आपला शिवणकामाचा छंद जोपासला आणि आज त्याला एका मोठ्या ब्रँडमध्ये रुपांतरीत केलं. आज त्यांचा ब्रँडचं मूल्य ८०० कोटींहून अधिकचा व्यवसाय करतो. ...

एकवेळचं जेवणही नव्हतं; पाणी पिऊन काढले दिवस; आज कोट्यवधींचा मालक आहे हा अभिनेता - Marathi News | bollywood actor rajkumar rao inspirational story know about her film industry journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकवेळचं जेवणही नव्हतं; पाणी पिऊन काढले दिवस; आज कोट्यवधींचा मालक आहे हा अभिनेता

Rajkumar Rao : बॉलिवूडसारख्या झगमगत्या दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं फार मोठी गोष्ट आहे. हिंदी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार सापडतील ज्यांनी स्वबळावर अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. जाणून घेऊया अशाच एका अभिनेत्याबद्दल... ...

Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक - Marathi News | Success Story Born in Pune did not succeed in India started venture in America now owns 64325 crores networth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक

Success Story : पुण्यात जन्मलेल्या खोसला यांना सुरुवातीच्या काळात व्यवसायात अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. पाहूया कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास. ...

शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; आधी IPS, नंतर IAS होऊन रचला इतिहास - Marathi News | upsc mains exam IAS Himanshu Gupta success story upsc topper strategy chaiwala to ias | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; आधी IPS, नंतर IAS होऊन रचला इतिहास

IAS Himanshu Gupta : हिमांशू गुप्ता यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, त्यांनी शाळेत जाण्यासाठी दररोज ७० किमी प्रवास केला. वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या दुकानात आणि मजूर म्हणूनही काम केलं. ...