अनिल अवस्थी यांनी आपल्या चार मुलांच्या भविष्यासाठी हे मोठं पाऊल उचललं. अनिल यांची धाकटी मुलगी राधा अवस्थी हिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा २०२३ उत्तीर्ण केली. ...
IPS Anshika Jain : आई-वडील गेल्यानंतर काका आणि आजीने अंशिका यांना मोठं केलं. अंशिका यांनी मोठी अधिकारी व्हावं असं त्यांच्या आजीचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी ते पूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. ...
Sift Kaur is ready to make her dreams of Olympic glory a reality : सिफ्ट कौर समरा, (Sift Kaur Samra) वयाच्या नवव्या वर्षी तिच्या हातात रायफल आली आणि आता ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदारी सांगते आहे. ...
नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली. ...