Success Story Gopal Snacks : जर मोठं यश मिळवायचं असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. आज आपण अशाच एका व्यक्तीची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधी रुपयांची कंपनी उभी केली आहे. ...
सफराजने प्रचंड गरिबी पाहिली. डोक्यावर नीट छप्पर नव्हतं. दोन वेळचं जेवण मिळणं अवघड झालं होतं. पैशांची कमतरता होती. पण त्याने परिस्थितीसमोर हार मानली नाही. ...