"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
प्रेरणादायक गोष्टी FOLLOW Inspirational stories, Latest Marathi News
ड्रेस बँकेत सध्या ८०० हून अधिक लग्नाचे कपडे आहेत. ज्याची किंमत ५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत आहे. हे कपडे गरीब कुटुंबांसाठी आहेत. ...
आकाश यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. पण एक वेळ अशी होती जेव्हा दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. पण ते खचले नाहीत, पुन्हा खंबीरपणे उभे राहिले. ...
Chaitali Kohli : दीड वर्षांच्या संघर्षानंतर २०२० मध्ये त्यांना "फोनपे" जाहिरातीत सीमा आंटी हे डान्सिंग पात्र साकारायला मिळालं. ...
Life Lesson: अति विचार वा अति काळजी म्हणजे न घडलेल्या किंवा कदाचित घडणारही नाही अशा गोष्टींची कल्पना; या काळजीतून बाहेर पडण्याचा उपाय जाणून घ्या! ...
IAS Anju Sharma : आयएएस अंजू शर्मा यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर येथे झाला. ...
भारतीय पेय पदार्थ विक्रीत सत्या शंकर यांनी स्वत:चा ब्रँड बनवत दिग्गज कंपन्यांना टक्कर दिली आहे ...
Bhagyashri Manohar Lekhami : अनेक आव्हांनाना तोंड देत आपल्या गावच्या विकासाठी लढणारी भाग्यश्री मनोहर लेखामी हिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. ...