लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

iPhone साठी उपाशी राहिला! मंदिराबाहेर फुलं विकणाऱ्या आईला मजबूर केलं; डोळ्यात पाणी आणणारा Video - Marathi News | A video of a boy forcing his mother, who is selling flowers outside the temple, to buy an iPhone is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :iPhone साठी उपाशी राहिला! मंदिराबाहेर फुलं विकणाऱ्या 'माऊली'ला मजबूर केलं

आईची तुलना कोणासोबतच केली जाऊ शकत नाही हे सत्य नाकारता येणार नाही. ...

Vishwas Nangare Patil : "राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र - Marathi News | Vishwas Nangare Patil inspirational story St Xavier's annual festival Malhar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी यशासाठी कसा खडतर प्रवास केला हे सांगितलं. "काळ बदलतो. वेळ बदलते, पात्र बदलतात, भूमिका बदलतात. अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश" असं म्हणत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ...

कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत.. - Marathi News | Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life : ८ महिन्यांच्या चिमुकल्याच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी भालाफेकपटूने आपला मेडल विकून पैसे गोळा केले..पण.. ...

कमाल! अकरावीत नापास... जोमाने अभ्यास करून शेतकऱ्याची लेक झाली उपजिल्हाधिकारी - Marathi News | mppsc success story priyal yadav deputy collector want become an dc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! अकरावीत नापास... जोमाने अभ्यास करून शेतकऱ्याची लेक झाली उपजिल्हाधिकारी

प्रियल यादव या एकेकाळी अकरावीत नापास झाल्या होत्या. पण आता मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) परीक्षेत सहावा रँक मिळवून उपजिल्हाधिकारी झाल्या आहेत. ...

Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला! - Marathi News | Independence Day 2024: Kapil Dev gave valuable advice to make the youth of independent India 'tension free'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला!

Independence Day 2024: १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, मात्र आज आपण नैराश्य, ताण, वाद यांच्या बंधनात अडकलो आहोत; त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग! ...

इंग्रजी येत नसल्याने खिल्ली उडवली पण 'तिने' हार नाही मानली; IAS बनून दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | IAS Surabhi Gautam success story was trolled for poor english topped university exam upsc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्रजी येत नसल्याने खिल्ली उडवली पण 'तिने' हार नाही मानली; IAS बनून दिलं सडेतोड उत्तर

आयएएस सुरभी गौतम यांना देखील चांगलं इंग्रजी येत नसल्याने अपमान सहन करावा लागला होता. त्यांना याचं खूप वाईट वाटलं पण त्यांची स्वप्नं खूप मोठी होती. ...

एकेकाळी जेवणासाठी पैसे नसायचे; डाळ- चपाती खाऊन दिवस काढले, आज आहे कोट्यवधींचा मालक - Marathi News | bollywood actor john abraham inspirational story know about her industry struggle and net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी जेवणासाठी पैसे नसायचे; डाळ- चपाती खाऊन दिवस काढले, आज आहे कोट्यवधींचा मालक

अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत येत असतो.  ...

शाब्बास पोरा! २३ वर्षांच्या मुलाची कमाल, झाला शास्त्रज्ञ; प्रिन्सिपलनी एडमिशनला दिलेला नकार - Marathi News | 23 year old village boy becomes scientist once the principal had refused to give him admission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! २३ वर्षांच्या मुलाची कमाल, झाला शास्त्रज्ञ; प्रिन्सिपलनी एडमिशनला दिलेला नकार

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी शास्त्रज्ञ बनून एका तरुणाने आदर्श निर्माण केला आहे. कमल मौर्य असं या तरुणाचं नाव असून त्याने घवघवीत यश संपादन केलं आहे. ...