Neerja Sethi : आज आपण अशाच एका महिलेचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांनी सुरुवातीच्या काळात टीसीएसमध्ये नोकरी केली. परंतु नंतर त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची कंपनी उभी केली. ...
चाणक्य नीतीच्या एका श्लोकात त्यांनी अशा ६ गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात दुःख येते आणि सुख-शांती निघून जाते. यामुळे ती व्यक्ती आयुष्यभर आतल्या आत जळत राहते. ...
IAS Sonia Meena : आपल्या ११ वर्षांच्या सेवेत सोनिया यांनी असंख्य गुन्हेगार, गुंड आणि माफियांचा बंदोबस्त केला आहे. त्यांचं नाव ऐकताच माफियांचा थरकाप होतो, म्हणूनच त्यांना माफियांचा कर्दनकाळ असं म्हटलं जातं. ...
IAS Chandrajyoti Singh : २०१९ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २८ वा रँक मिळवून आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या चंद्रज्योती सिंह यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केलं. ...