Shilpa Shetty: अशा कोणत्या २ गोष्टींबद्दल बोलते आहे शिल्पा शेट्टी? बघा बरं नेमकं काय सांगते आहे ती....(Shilpa Shetty says each and every woman needs 2 things for her happiness) ...
Vedanta Group : वेदांता रिसोर्सेसचे संस्थापक आणि चेअरमन अनिल अग्रवाल (Anil Agarwal) हे आता मेटल किंग म्हणून ओळखले जातात, पण तुम्हाला माहित आहे का अनिल अग्रवाल रिकाम्या हाताने मुंबईत आले होते. ...
अरविंद कृष्णा हे नाव तुम्ही कदाचित यापूर्वीही ऐकलं असेल. त्यांचं वार्षिक पॅकेज सुमारे १६५ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे ते दररोज सुमारे ४५ लाख रुपयांची कमाई करतात. पाहू कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास. ...
Success Story : पुण्यात जन्मलेल्या खोसला यांना सुरुवातीच्या काळात व्यवसायात अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. पाहूया कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास. ...
IAS Himanshu Gupta : हिमांशू गुप्ता यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, त्यांनी शाळेत जाण्यासाठी दररोज ७० किमी प्रवास केला. वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या दुकानात आणि मजूर म्हणूनही काम केलं. ...
IAS Shraddha Gome : श्रद्धा गोमे यांनी वयाच्या २६ व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यासाठी त्यांनी परदेशातील नोकरीची ऑफरही नाकारली होती. ...