लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

Life Lesson: सुखाचा राजमार्ग कसा शोधायचा? एका साधूंनी दिला कानमंत्र! - Marathi News | Life Lesson: How to find the path to happiness? A sage gave a mantra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: सुखाचा राजमार्ग कसा शोधायचा? एका साधूंनी दिला कानमंत्र!

Life Lesson: प्रत्येक जण सुखाच्या शोधात धडपडतोय, तो राजमार्ग कसा शोधायचा ते या गोष्टीतून शिका! ...

कष्टाचं फळ! वडील चालवतात ढाबा, मुलगा झाला लेफ्टनंट; १० वेळा अपयश पण मानली नाही हार - Marathi News | dhaba owner son become lieutenant deepak singh bisht ima passing out parade inspiring story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कष्टाचं फळ! वडील चालवतात ढाबा, मुलगा झाला लेफ्टनंट; १० वेळा अपयश पण मानली नाही हार

लेफ्टनंट झालेला दीपक सिंह बिष्ट हा मूळचा अल्मोडा जिल्ह्यातील बागवालीपोखर रानीखेतचा रहिवासी आहे. त्याचे वडील दिल्लीत ढाबा चालवतात. ...

गरीब शेतकऱ्याच्या मुलानं उभी केली जगातील तिसरी मोठी कार कंपनी, Hyundaiनं कसं मिळवलं हे स्थान? - Marathi News | A poor farmers son founded the world s third largest car company hyundai how did car Hyundai achieve this position | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गरीब शेतकऱ्याच्या मुलानं उभी केली जगातील तिसरी मोठी कार कंपनी, Hyundaiनं कसं मिळवलं हे स्थान?

Success Story Hyundai : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई वाहनांच्या उत्पादनात जगातील तिसरी आणि मार्केट कॅपच्या बाबतीत १६ वी सर्वात मोठी कंपनी आहे. पाहूया या कंपनीची सुरुवात कशी झाली. ...

शाब्बास पोरा! वडील रोजंदारी मजूर, मुलगा भारतीय सैन्यात झाला अधिकारी - Marathi News | daily-wage-labourers-son-kabilan-v-become-an-officer-in-indian-army | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाब्बास पोरा! वडील रोजंदारी मजूर, मुलगा भारतीय सैन्यात झाला अधिकारी

रोज 100 रुपये कमावणाऱ्या मजुराचा मुलगा सैन्यात अधिकारी झाला. ...

शाब्बास पोरी! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकीने कष्टाचं सोनं केलं, झाली ऑफिसर - Marathi News | bihar farmer sold his plot for daughter crack bpsc exam in one attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकीने कष्टाचं सोनं केलं, झाली ऑफिसर

वडिलांच्या कष्टाचं लेकीने सोनं केल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. ...

विश्वविजेता गुकेशप्रमाणे आपल्याही मुलांना ध्येयनिष्ठ बनवण्यासाठी आवर्जून सांगा 'ही' बोधप्रद गोष्ट! - Marathi News | To make your children goal-oriented like world champion Gukesh, be sure to tell them this Motivational story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विश्वविजेता गुकेशप्रमाणे आपल्याही मुलांना ध्येयनिष्ठ बनवण्यासाठी आवर्जून सांगा 'ही' बोधप्रद गोष्ट!

Motivational Story: आपल्या मुलांनी त्यांच्या क्षेत्रात विश्वविक्रम करावा असे वाटत असेल तर त्यांना ध्येयनिश्चिती कशी करावी हे शिकवणारी पुढील गोष्ट नक्की सांगा! ...

डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, पण आशा सोडली नाही; ४ महिन्यांत क्रॅक केली UPSC, झाली IAS - Marathi News | IAS Taruni Pandey success story dream of becoming doctor was shattered but hope not lost cracked upsc in 4 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, पण आशा सोडली नाही; ४ महिन्यांत क्रॅक केली UPSC, झाली IAS

IAS Taruni Pandey : तरुणी पांडे हिने फक्त ४ महिन्यांच्या तयारीसह भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली UPSC उत्तीर्ण केली. ...

Success Story : एकेकाळी अमिताभ बच्चन यांचे CA म्हणून केलं काम; नंतर नशीब चमकलं, आता अब्जाधीशांमध्ये येतं नाव - Marathi News | Success Story of premchand godha Once worked as big b Amitabh Bachchan s CA Later luck shined now the name comes among the billionaires | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी अमिताभ बच्चन यांचे CA म्हणून केलं काम; नंतर नशीब चमकलं, आता अब्जाधीशांमध्ये येतं नाव

Success Story Premchand Godha: आज आपण अशा व्यक्तीची यशोगाथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी एकेकाळी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे सीए म्हणून काम केलंय. परंतु आता त्यांचं नाव भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जातं. ...