कोणत्याही आव्हानाच्या काळात संयम शिकवणारा सर्वात मोठा गुरू कोणता तर निसर्ग. सात वर्षांपूर्वी कुंडीत लावलेले लिंबाचे झाड आणि २० वर्षांपूर्वी अंगणात लावलेले नारळाचे झाड या दोन झाडांनी मला हा धडा दिला. ...
Ayesha Ansari : आयशाने एमपीपीएससी परीक्षा २०२४ मध्ये १२ वा रँक मिळवून डेप्युटी कलेक्टर होण्याचा मान मिळवला. तिने हे यश कोचिंगशिवाय, सेल्फ स्टडीच्या जोरावर मिळवलं आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. ...
कॅनव्हाच्या सह-संस्थापक मेलेनिया पर्किन्स यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. स्वप्न पाहणं आणि कधीही हार न मानणं ही त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. ...