लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

प्रेरणादायी! "मला आणि वडिलांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले..."; अखेर 'ती' झाली न्यायधीश - Marathi News | nirmala singh who became delhi police si and judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! "मला आणि वडिलांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले..."; अखेर 'ती' झाली न्यायधीश

हरियाणाच्या पलवल येथील सराई गावात राहणाऱ्या निर्मला सिंह या न्यायाधीश बनल्या आहेत. ...

साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद लाभला, मी धन्य झाले! प्रभा अत्रेंचं गाणं आणि शिकवण सोबत आहेच.. - Marathi News | Singer prabha atre, source of great inspiration, her love for music and passion gives hope for life. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद लाभला, मी धन्य झाले! प्रभा अत्रेंचं गाणं आणि शिकवण सोबत आहेच..

Singer prabha atre, source of great inspiration, her love for music and passion gives hope for life : महान गायिका प्रभा अत्रे यांच्या शिष्येनं जागवलेल्या त्यांच्या काही आठवणी ...

शाब्बास पोरी! अडचणी आल्या पण हार नाही मानली; शेती करुन करते लाखोंची कमाई - Marathi News | anushka jaiswal young farmer of lucknow uttar pradesh earning 45 lakh per year by doing vegetable farming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! अडचणी आल्या पण हार नाही मानली; शेती करुन करते लाखोंची कमाई

एक एकर जमिनीवर पॉली हाऊस सुरू केलं आणि आज अनुष्का 6 एकर जमिनीवर भाजीपाल्याची लागवड करत आहे, ज्यामुळे तिला भरपूर नफा मिळतो.  ...

अपघात झाला, 14 सर्जरी, 1 वर्ष अंथरुणाला खिळून पण स्वप्न सोडलं नाही; झाली IAS अधिकारी - Marathi News | ias preeti beniwal success story14 surgeries paralysed for 1 year cracked upsc without coaching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात झाला, 14 सर्जरी, 1 वर्ष अंथरुणाला खिळून पण स्वप्न सोडलं नाही; झाली IAS अधिकारी

आयएएस प्रीती बेनीवाल यांनी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सर्व अडचणींवर मात केली. ...

कर्तृत्ववान व्यक्तिमत्व! सासऱ्यांचा पावलावर पाऊल, केपी सिंह बनले रिअल इस्टेट 'हिरो'!  - Marathi News | business success story of dlf company kp singh who handle her father in law business and build empire  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्तृत्ववान व्यक्तिमत्व! सासऱ्यांचा पावलावर पाऊल, केपी सिंह बनले रिअल इस्टेट 'हिरो'! 

डीएलएफ हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर टोलेजंग इमारती उभ्या राहतात. भारतातील सर्वात मोठी तसेच रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये डीएलएफचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. या कंपनीला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्यामागे कुशपाल सिंह यांचं मोठं योगदान आहे. ...

२९ फेब्रुवारीला मिळालेला एक दिवस बोनस आहे समजा आणि त्याचा 'असा' उपयोग करा! - Marathi News | Consider a bonus day in February and use it 'as' such! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२९ फेब्रुवारीला मिळालेला एक दिवस बोनस आहे समजा आणि त्याचा 'असा' उपयोग करा!

प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो आणि प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते! - गौर गोपाल दास  ...

करून दाखवलं! वडिलांचं छत्र हरपलं पण 'तो' खचला नाही; मेहनतीने पूर्ण केलं IPS होण्याचं स्वप्न - Marathi News | ips rajendra prasad meena from karauli rajasthan success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवलं! वडिलांचं छत्र हरपलं पण 'तो' खचला नाही; मेहनतीने पूर्ण केलं IPS होण्याचं स्वप्न

राजेंद्र आणि त्यांच्या भावंडांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरीब शेतकरी कुटुंब वडिलांच्या निधनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण या कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना साथ दिली. ...

मृगजळामागे आपण सगळेच धावतो, अगदी 'या' हरणासारखे; वाचा सुंदर बोधकथा! - Marathi News | We all run after mirages, just like 'this' deer; Read the beautiful parable! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृगजळामागे आपण सगळेच धावतो, अगदी 'या' हरणासारखे; वाचा सुंदर बोधकथा!

फसव्या गोष्टी आकर्षक असतात, पण त्यातून बाहेर निघण्यासाठी अनुभवी लोक पाठीशी असायला हवेत, त्यासाठी ही कथा नक्की वाचा.  ...