लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य - Marathi News | Ajay Gupta did not give up even while being on wheelchair built business worth rs 100 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

Ajay Gupta : अजय गुप्ता यांनी व्हीलचेअरवर असताना तब्बल १०० कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. ...

जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS - Marathi News | sold vegetables to study did not give up despite poverty and misery know how to become an ias | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS

एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला. ...

याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट - Marathi News | abhinandan yadav of ghazipur achieved success after 16 failures became upsc assistant commandant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट

अभिनंदन यादव यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. ...

कष्टाचं फळ! सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर झाली IPS अधिकारी - Marathi News | upsc success story dr taruna kamal ips left medical career cracked upsc exam in first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कष्टाचं फळ! सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं; पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर झाली IPS अधिकारी

डॉ. तरुणा कमल खूप प्रेरणादायी आहेत. UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. ...

देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा... - Marathi News | IAS Amit Kataria: Richest IAS officer in the country, salary only Rs 1; Who is Amit Kataria? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा...

IAS Amit Kataria : अमित कटारिया यांनी UPSC परीक्षेत देशातून 18वा क्रमांक मिळवला होता. ...

कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC - Marathi News | success story of ifs Vidushi Singh who cracked upsc exam at the age of 21 and ignored ias ips post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC

Vidushi Singh : विदुषी सिंह हिने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. ...

धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट - Marathi News | Inspirational Stories: The story of a young girl named Dhanashree | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट

Inspirational Stories: शाळकरी वयात चार वर्षांत तीन वेळा कॅन्सरच्या निदानाला सामोरे जावे लागलेल्या धनश्री नावाच्या तरुण मुलीची गोष्ट वाचत होते. तिचा कॅन्सर सोपा नव्हता. शिवाय ऐन करिअर निवडीच्या काळात हा पाहुणा  आजार तिच्याकडे पोहोचला. ...

कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी - Marathi News | upsc success story of nl beno zephine who lost his eye sight in childhood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

beno zephine : बेनो जेफीन यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ...