लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

प्रेरणादायी! नाकारल्या १६ सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC, झाली IPS - Marathi News | IPS Tripti Bhatt success story had rejected offers of 16 government job | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेरणादायी! नाकारल्या १६ सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC, झाली IPS

IPS Tripti Bhatt : तृप्ती भट यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. त्यांनी UPSC परीक्षा यशस्वीपणे पास होण्यापूर्वी १६ सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या. ...

भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या प्रथम महिला डॉक्टर, वाचा वैद्यकीय शिक्षणासाठी भांडणाऱ्या असामान्य महिलेची गोष्ट - Marathi News | The first female doctor to practice in India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या प्रथम महिला डॉक्टर, वाचा वैद्यकीय शिक्षणासाठी भांडणाऱ्या असामान्य महिलेची गोष्ट

The first female doctor to practice in India : कादंबिनी गांगुली: हे नाव प्रत्येकाला माहिती हवे, भारतीय महिलांसाठी त्यांच्या कामानं नव्या वाटा निर्माण झाल्या. ...

अनोखा आदर्श! चहावाला बनला देवदूत; ५ हजार निराधार मुलांना शिकवलं, उचलला संपूर्ण खर्च - Marathi News | kanpur tea vendor set an example taught 5 thousand destitute children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोखा आदर्श! चहावाला बनला देवदूत; ५ हजार निराधार मुलांना शिकवलं, उचलला संपूर्ण खर्च

मेहबूब यांनी १३ वर्षांपूर्वी मुलांना शिक्षण देण्याचं स्वप्न पाहिलं आणि तेव्हापासून आतापर्यंत ५ हजार मुलांना मोफत शिक्षण दिलं. ...

गावकऱ्यांचा आधी शिक्षणाला विरोध, आता करताहेत अभिनंदन; 'ती' झाली IAS ऑफिसर - Marathi News | Priya Rani success story the one who was stopped from studying by villagers crack upsc became ias | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गावकऱ्यांचा आधी शिक्षणाला विरोध, आता करताहेत अभिनंदन; 'ती' झाली IAS ऑफिसर

प्रिया राणीने अनेक अडचणींवर मात करत घवघवीत यश मिळवलं आहे. ती लहान असताना गावातील लोक तिच्या शिक्षणाच्या विरोधात होते. पण तिने हिंमत हारली नाही आणि ती आपल्या आई-वडिलांसोबत शहरात राहायला आली. ...

ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी - Marathi News | Koneru Hampy Created History | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी

Koneru Hampy Created History : सलग दोनवेळा सुवर्णपदक मिळवत ग्रँडमास्टरने इतिहास रचला. ...

ब्यूटी विद ब्रेन! अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC; झाली IFS अधिकारी - Marathi News | most beautiful ifs officer Tamali Shah cracked upsc at the age of 23 and in her first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्यूटी विद ब्रेन! अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC; झाली IFS अधिकारी

Tamali Shah : तमाली साहा हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी UPSC ची प्रतिष्ठित भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली ...

Navnoor Kaur : कमाल! कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध बँकेची नोकरी सोडली; गुळाच्या व्यवसायातून करते कोट्यवधींची कमाई - Marathi News | navnoor kaur who earned crores selling jaggery quit high paying bank job against family wishes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाल! कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध बँकेची नोकरी सोडली; गुळाच्या व्यवसायातून करते कोट्यवधींची कमाई

Navnoor Kaur : एमबीए केल्यानंतर बँकेत नोकरी केली. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध नोकरी सोडली आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. ...

आधी रिसेप्शनिस्ट मग डॅशिंग IPS अधिकारी; कोण आहेत धडक कारवाई करणाऱ्या पूजा यादव? - Marathi News | who is ips Pooja Yadav from doing tution teacher and receptionist job qualify upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी रिसेप्शनिस्ट मग डॅशिंग IPS अधिकारी; कोण आहेत धडक कारवाई करणाऱ्या पूजा यादव?

Pooja Yadav : हरियाणातील सोनीपत येथील IPS पूजा यादव सध्या चर्चेत आहेत. ...