लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

वयाच्या सोळाव्या वर्षी स्तनात झाली गाठ, कॅन्सरशी लढली आणि.. मिस वर्ल्ड झालेल्या तरुणीची कहाणी.. - Marathi News | Miss World 2025, Opal Suchata Chuangsri, was diagnosed with cancer at the age of 16 Learn about her education and inspirational life story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या सोळाव्या वर्षी स्तनात झाली गाठ, कॅन्सरशी लढली आणि.. मिस वर्ल्ड झालेल्या तरुणीची कहाणी..

Miss World 2025: Opal Suchata Chuangsri: Opal Chuangsri cancer story: inspirational story of Miss World: लढली तरीही हरली नाही, १६ व्या वर्षी स्तनाचा कर्करोग, जिद्दीने पूर्ण केलं मिस वर्ल्ड होण्याचं स्वप्न पूर्ण... ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती; थोडक्यात जाणून घ्या त्यांची आदर्श जीवनगाथा! - Marathi News | Punyashloka Ahilyadevi Holkar's 300th birth anniversary; Briefly know her ideal life story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती; थोडक्यात जाणून घ्या त्यांची आदर्श जीवनगाथा!

छोट्या मोठ्या दु:खाने आपण खचून जातो, पण जवळच्या पाच व्यक्तींच्या मृत्यूचे दु:ख पचवून ज्यांनी होळकरशाही वाचवली, वाढवली त्या अहिल्या मातेचे कार्य जाणून घेऊया. ...

कॅन्सरमुळे काढावे लागले १३ अवयव, तरी पठ्ठीने हार मानली नाही.. पाहा रेबेकाची प्रेरणादायी गोष्ट!! - Marathi News | doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरमुळे काढावे लागले १३ अवयव, तरी पठ्ठीने हार मानली नाही.. पाहा रेबेकाची प्रेरणादायी गोष्ट!!

doctor removed her 13 organs due to cancer, but she didn't give up.. Watch Rebecca's inspiring story!! : सलाम या महिलेच्या जिद्दीला, कॅन्सरमुळे काढावे लागले अवयव. फक्त एक नाही तर... ...

अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM - Marathi News | success story of sdm Jyoti Rani bihar pickup driver daughter cleared bpsc exam with 256th rank | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM

Jyoti Rani : बिहारची रहिवासी असलेल्या ज्योती राणीने कठीण परिस्थितीचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे. ज्योतीचे वडील पिकअप ड्रायव्हर आहेत आणि आई अंगणवाडी सेविका आहे. ...

वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य - Marathi News | upsc success story of ips bajrang prasad yadav after father murder cracked upsc got 454 rank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य

IPS Bajrang Prasad Yadav : बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. ...

जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही.. - Marathi News | himachal pradesh lady chhonzin angmo first visually impaired indian women climb | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही..

Chhonzin Angmo Mount Everest: Visually impaired Indian woman Everest: First blind Indian woman Everest summit: माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवणारी ती भारतातील पहिली अंध महिला ठरली आहे. त्याच वेळी ती जगातील पाचवी अंध गिर्यारोहक बनली आहे. ...

आजीबाई जोरात! वयाच्या सत्तरीत पोहायला शिकून आजीने जिंकली १७० मेडल्स, 'चॅम्पियन दादी' म्हणून फेमस - Marathi News | Venkata Subbalaxmi started swimming at the age of 68 and won an incredible 170 medals in swimming competitions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजीबाई जोरात! वयाच्या सत्तरीत पोहायला शिकून आजीने जिंकली १७० मेडल्स, 'चॅम्पियन दादी' म्हणून फेमस

Venkata Subbalaxmi Started Swimming At The Age Of 68: चॅम्पियन दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्विमर आजीबाईंची म्हणजेच वेंकटा सुब्बालक्ष्मी यांची स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.  ...

कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या.. - Marathi News | Wind on their sails, Thrissur travelistas in their 80's wait for their next tour | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

केरळच्या त्रिशूरमध्ये राहणाऱ्या वलसला मेनन (८६) आणि त्यांची बहीण रमानी मेनन (८४) यांनी फिरण्यासाठी वयाला कोणतंही बंधन नसतं हे सिद्ध केलं आहे. ...