लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

भाजी विक्रेत्याच्या मुलानं केली कमाल, तिरंदाजी वर्ल्डकप टीममध्ये मिळवलं स्थान! - Marathi News | vegetable sellers son selected in archery world cup team in meerut | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भाजी विक्रेत्याच्या मुलानं केली कमाल, तिरंदाजी वर्ल्डकप टीममध्ये मिळवलं स्थान!

प्रतिभा कधीच गरिबीची शिकार ठरू शकत नाही. मेरठच्या नीरज चौहानने हे सिद्ध करुन दाखवले आहे. मेसमध्ये जेवण बनवणारा आणि भाजी विकणारा अच्छेलाल चौहान यांचा मुलगा नीरजने तिरंदाजी विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले आहे. ...

यशस्वी व्हायचे असेल तर 'हे' नाणे कायम तुमच्या जवळ ठेवा आणि फरक बघा! - Marathi News | If you want to be successful, keep this 'coin' with you and see the difference! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :यशस्वी व्हायचे असेल तर 'हे' नाणे कायम तुमच्या जवळ ठेवा आणि फरक बघा!

खणखणीत नाणे जगाचे लक्ष वेधून घेते, ते नाणे कुठे आणि कसे मिळेल ते जाणून घ्या! ...

'भावाच्या लग्नाच्या तयारीत असताना तिला आला फोन, ऑपरेशन गंगा..'- कॅप्टन शिवानी कालराचा व्हिडिओ - Marathi News | 'While getting ready for her brother's wedding, she got a call, Operation Ganga ..' - Video of Captain Shivani Kalra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'भावाच्या लग्नाच्या तयारीत असताना तिला आला फोन, ऑपरेशन गंगा..'- कॅप्टन शिवानी कालराचा व्हिडिओ

युद्धजन्य परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय तरुणीचे सर्व स्तरातून कौतुक, युक्रेनमधून २४९ विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणणारी शिवानी कालरा म्हणते.… ...

Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS - Marathi News | success story of IAS Anju Sharma failed in 10th and 12th but became IAS at age of 22 | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे. ...

आपल्याजवळ काय नाही त्यापेक्षा काय आहे याचा विचार केला तर जीवनगाडी कधीच थांबणार नाही, अगदी या मुलांसारखी! - Marathi News | If you think about what you have more than what you don't have, the train of life will never stop, just like these kids! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपल्याजवळ काय नाही त्यापेक्षा काय आहे याचा विचार केला तर जीवनगाडी कधीच थांबणार नाही, अगदी या मुलांसारखी!

आपल्याला रडत राऊत व्हायचं की आनंदाचे झाड, हे आपणच ठरवले पाहिजे! ...

वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायला कसे शिकावे याचा सोपा उपाय शिकून घ्या, आयुष्यभर कामी येईल! - Marathi News | Learn a simple way to learn to ignore bad things, it will work for a lifetime! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायला कसे शिकावे याचा सोपा उपाय शिकून घ्या, आयुष्यभर कामी येईल!

अनेक मंत्र आपण शिकतो, आचरणात आणतो पण त्यातही सोपा आणि प्रभावी मंत्र म्हणजे दुर्लक्ष करणे! ते कसे करावे ते जाणून घ्या! ...

Inspirational Story: पुणेकर युसुफची भन्नाट आयडिया; स्कुटरवर थाटलं पंक्चरचं दुकान - Marathi News | Punekar Yusuf's abandoned idea; Puncture shop on a scooter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Inspirational Story: पुणेकर युसुफची भन्नाट आयडिया; स्कुटरवर थाटलं पंक्चरचं दुकान

पुण्यातील येरवडा इथं राहणाऱ्या युसूफ शेख या 40 वर्षीय तरुणानं स्कुटर आणि त्यावरचं 'एअर कॉम्प्रेसर' तयार केलंय ...

Women’s World Cup 2022 : छकडा एक्सप्रेस झुलन गोस्वामीने तोडलं वर्ल्ड कप रेकॉर्ड, 39 व्या वर्षी रचला नवा इतिहास - Marathi News | Women's World Cup 2022: Chakda Express Jhulan Goswami breaks World Cup record, make history at the age of 39th year | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छकडा एक्सप्रेस झुलन गोस्वामीने तोडलं वर्ल्ड कप रेकॉर्ड, 39 व्या वर्षी रचला नवा इतिहास

Women’s World Cup 2022 : पाहूया काय आहे झुलन गोस्वामीचे हे रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी करत विश्व विक्रमाला घातली गवसणी घालणारी कोणती कामगिरी केली पोरीनं.... ...