लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

अपघातात एक पाय गमावला, पण आता ती कृत्रिम पाय लावून मॅराथॉन पळतेय.. - Marathi News | Meet Kiran Kanojia, India's first blade runner, lost one leg in accident, now she is a marathon runner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अपघातात एक पाय गमावला, पण आता ती कृत्रिम पाय लावून मॅराथॉन पळतेय..

अपघातात तिनं स्वत:चा एक पाय गमावला. पण, आता कृत्रिम पायाच्या मदतीनं ती फक्त स्वत:च्या पायावर उभीच नाही, तर मॅरेथॉन धावतेय.. भारताची पहिली ब्लेड रनर किरण कनोजिया ...

अंध लेकीसह चार वर्षे स्वत: अभ्यास करणाऱ्या आईलाही कॉलेजने दिली मानद डिग्री, आईची जिद्द ठरली.. - Marathi News | Blind student's mother gets honorary law degree with daughter, in Turkey, viral story. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंध लेकीसह चार वर्षे स्वत: अभ्यास करणाऱ्या आईलाही कॉलेजने दिली मानद डिग्री, आईची जिद्द ठरली..

अंध लेकीला नोट्स वाचून दाखवणाऱ्या, तिच्या शिक्षणासाठी स्वत: कष्ट उपसणाऱ्या आईचा विद्यापीठाने केला सन्मान. ...

शेणातून १ लाख रुपये दरमहा कमावतेय MBA झालेली तरुणी, असं सुरू केलं स्वत:चं स्टार्टअप! - Marathi News | kavita jakhar earning 1 lakh rupees a month from cow dung in jhunjhunu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेणातून १ लाख रुपये दरमहा कमावतेय MBA झालेली तरुणी, असं सुरू केलं स्वत:चं स्टार्टअप!

लहानपणापासून स्वप्न होतं की मी बॉस असेल अशा ठिकाणी काम करावं. हे स्वप्न तिनं एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर साकार देखील केलंय. तेही फक्त शेण विकून. ...

सतत सकारात्मक कोणीही राहू शकत नाही; जमेल तेव्हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत राहा! - Marathi News | No one can stay consistently positive; Keep trying to be happy when you can! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सतत सकारात्मक कोणीही राहू शकत नाही; जमेल तेव्हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत राहा!

जीवनातील नकारात्मक घटना पचवण्याची ताकद म्हणजे सकारात्मकता. ती लोकांना दाखवण्याची गरज नसते. ती आतून मनाला उभारी देते. ...

पायरी आणि मूर्ती दोन्ही दगडाच्या, पण एकीला मान दुसरीच्या वाट्याला अपमान का? वाचा! - Marathi News | Steps and idols are both made of stone, but what is the big difference between them? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पायरी आणि मूर्ती दोन्ही दगडाच्या, पण एकीला मान दुसरीच्या वाट्याला अपमान का? वाचा!

नुसती सहनशक्ती अंगात असून चालत नाही, तिचा योग्य ठिकाणी वापर झाला तरच आपण मानाचे धनी होतो अन्यथा अपमान वाट्याला येतो! ...

शानदार जबरदस्त जिंदाबाद! तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी - Marathi News | kanpur city sant krishna nand as manjhi of bundelkhand will awarded soon in vidhan parishad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. ...

बिहारमधील पटना NIT च्या विद्यार्थीनीला फेसबुकनं दिलं १.६ कोटींचं पॅकेज, कॉलेजचा रेकॉर्ड मोडला! - Marathi News | patna nit aditi tiwari got package of 1 crore 60 lakhs from facebook | Latest career News at Lokmat.com

करिअर :बिहारमधील पटना NIT च्या विद्यार्थीनीला फेसबुकनं दिलं १.६ कोटींचं पॅकेज, कॉलेजचा रेकॉर्ड मोडला!

मुली कोणत्याच बाबतीत आता मुलांपेक्षा कमी राहिलेल्या नाहीत. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलीही सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचं आपण पाहात आलो आहोत. ...

‘जोक केला’ म्हणत बायकांवर वाट्टेल ते विनोद करणाऱ्यांना ठणकावण्याची ‘विल’ पॉवर आहे तुमच्यात? - Marathi News | Do you have the 'will' power to make fun of those who say 'joke' to women? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘जोक केला’ म्हणत बायकांवर वाट्टेल ते विनोद करणाऱ्यांना ठणकावण्याची ‘विल’ पॉवर आहे तुमच्यात?

विल स्मिथने दिलेली चपराक ही केवळ क्रिससाठी नसून आपल्यातील अनेकांना लागू पडणारी आहे. कारण.. ...