कोल्हापुरात रहात्या भाड्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं, पुढे कोरोनाकाळात अनंत अडचणी आल्या पण ऐश्वर्या जाधव, तिचे आईवडील आणि प्रशिक्षक जिद्दीने खेळावर लक्ष्य एकवटून पुढे चालत राहिले.. ...
Saree Bank For Needy Women: त्याच त्या साड्या नेसण्याचा कंटाळा येतो आणि मग अशा कितीतरी साड्या घरात पडून असतात. बघा असा काही छान उपयोग करता येईल त्या साड्यांचा.. (best reuse of old saree) ...
खेलो इंडियात वेटलिफ्टिंगचं सूवर्णपदक जिंकणारी काजल सलगर. प्रशिक्षकांनी पाठबळ आणि हिंमत दिली, विश्वास ठेवला म्हणून हे जमलं असं काजल अतिशय कृतज्ञतेने सांगते. (Khelo India Youth Games 2022) ...
भारताच्या युवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये (CEO) समावेश असलेल्या एडलवाइज एमएफ कंपनीच्या सीईओ राधिका गुप्ता (Edelweiss MF CEO Radhika Gupta) यांच्या यशाची कहाणी खूप रोमांचक आहे. ...
वर्षाची ३.५ कोटींची नोकरी तीही नेटफ्लिक्समध्ये असा अनेकांसाठी स्वप्नवत वाटणारा जॉब तो करत होता. पण एका क्षणी त्याचा निर्णय ठरला. त्याने हा जॉब सोडला. फक्त कंटाळा आला म्हणून. पुढे त्यानं काय केलं? कोणती आव्हानं त्याच्यासमोर होती हे घेऊया जाणून... ...