देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या FOLLOW Inspirational stories, Latest Marathi News
Kanika Tekriwal : वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी तिला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते, पण त्यानंतर तिने जे केले ते प्रेरणादायी आहे. ...
धुळ्याची वैष्णवी मोरे. ब्राझील पॅरालिम्पिकपर्यंत (Brazil at the Paralympics) तिनं धडक मारत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नेतृत्त्व केलं, तिच्या गरीब वडिलांना अभिमान आहे लेकीच्या (deaf and differently abled vaishnavi more)कर्तबगारीचा.. ...
यशस्वी होण्यासाठी सतत लोकांसमोर राहणे गरजेचे नाही, काही काळ एकांतात घालवून आयुष्याची आखणी करणेही महत्त्वाचे असते! ...
Woman Farmer : मशरूमपासून बनवलेले 10 ते 15 हेल्दी खाखरे 50 रुपयांना विकले जातात. पुष्पा यांना कृषी केंद्रातूनच खाखरा बनवण्याची कल्पना सुचली. ...
India’s First lady Detective : गुप्तहेरीच्या बाबतीत जेम्स बॉंडपेक्षा कमी नसलेली एक महिला भारतातील पहिली महिला गुप्तहेर म्हणून नावारुपास आली. ...
प्रत्येक समाजाच्या अंत्यसंस्काराच्या काही चालीरीती असतात. जैन समाजात स्त्रिया बैकुंठी म्हणजे पार्थिवाला सहसा खांदा देत नाहीत. ...
तामिळनाडूतील एका तरुण सिव्हिल इंजिनिअरने पूर्ण मातीचे घर बांधले आहे. या घरासाठी त्याने मातीच्याच कच्च्या विटा बनवून त्यांचा वापर केला. ...
एखाद्याला हिणवण्यासाठी ‘काय गाढव आहेस’ असे आपण सर्रास म्हणतो. पण, कर्नाटकात एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच चक्क गाढवांचा फार्म सुरू केला आहे. ...