लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

प्रेरणादायी! शाळेत मित्रांनी थट्टा केली, 7 वेळा जॉब इंटरव्ह्यूमध्ये फेल ठरली पण 33 वर्षी CEO झाली - Marathi News | radhika gupta of edelweiss mf from contemplating suicide to one of indias youngest ceos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! शाळेत मित्रांनी थट्टा केली, 7 वेळा जॉब इंटरव्ह्यूमध्ये फेल ठरली पण 33 वर्षी CEO झाली

33 व्या वर्षी प्रतिष्ठित कंपनीत सर्वोच्च स्थान मिळवले. राधिका यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींचा त्यांनी सामना केला. ...

राष्ट्रीय बालिका दिन : या दिवसाची आहे एक खास कहाणी, गोष्ट अशी की.. - Marathi News | National Girl Child Day: This day has a special story, the story is that.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राष्ट्रीय बालिका दिन : या दिवसाची आहे एक खास कहाणी, गोष्ट अशी की..

National Girl Child Day 2023: Check History, significance, and theme of the day दरवर्षी भारतात २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो, या दिवसाची देखील एक रंजक कहाणी आहे.. ...

शाब्बास पोरी! आई करते घरकाम, वडील शिपाई; लेकीला पहिल्याच प्रयत्नात मिळालं 20 लाखांचं पॅकेज - Marathi News | Ritika Surin who belongs to a poor family and now she got 20 lakh package | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! आई करते घरकाम, वडील शिपाई; लेकीला पहिल्याच प्रयत्नात मिळालं 20 लाखांचं पॅकेज

Ritika Surin : घरची परिस्थिती बेताची, आई-वडिलांनी मुलीला शिकवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली अन् लेकीने आई-वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं. ...

Sarfaraz Khan: "अर्जुन तेंडुलकर किती नशीबवान आहे ना?...", सरफराज खानच्या वडिलांनी सांगितला भावनिक प्रसंग - Marathi News | Sarfaraz Khan's father Naushad khan shared heartwarming story of he and his son  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अर्जुन किती नशीबवान आहे ना?...", सरफराजच्या वडिलांनी सांगितला भावनिक प्रसंग

Sarfaraz Khan father: सरफराज खानच्या वडिलांनी एक भावनिक प्रसंग सांगितला आहे.  ...

1 खोली, 1 पुस्तक, भांडायचे अन् एकत्र अभ्यास करायचे; भावंडांनी रचला इतिहास, पास झाले JKCSE - Marathi News | laborer father 3 children sohail ifra and huma cracked civil services exam together without coaching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 खोली, 1 पुस्तक, भांडायचे अन् एकत्र अभ्यास करायचे; भावंडांनी रचला इतिहास, पास झाले JKCSE

तीन भावंडांनी प्रतिष्ठित असलेली जम्मू-काश्मीर नागरी सेवा परीक्षा (JKCSE) उत्तीर्ण केली आहे. ...

प्रियांका चोप्रा ठरली ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री... - Marathi News | Priyanka Chopra Is The First Indian Actor To Feature On British Vogue Magazine Cover | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्रा ठरली ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री...

Priyanka Chopra Is The First Indian Actor To Feature On British Vogue Magazine Cover : प्रियंका ही ब्रिटिश वोग मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री  ठरली आहे.  ...

जबरदस्त! युट्यूब-गुगलच्या मदतीने 'ती' शिकली ड्रॅगन फ्रूटची शेती; आता होतोय लाखोंचा नफा - Marathi News | dragon fruit strawberry farming learn youtube google women making huge profit mirzapur uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! युट्यूब-गुगलच्या मदतीने 'ती' शिकली ड्रॅगन फ्रूटची शेती; आता होतोय लाखोंचा नफा

वंदना सिंह यांनी यूट्यूब आणि गुगलवरील व्हिडीओ पाहून ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. आज त्या लाखो रुपयांचा नफा कमावत आहे. ...

हॅण्डस्टॅण्ड करत तिने चक्क पायाने मारला अचूक बाण, गिनिज बुकमध्येही झाली नोंद, बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Farthest arrow shot using feet, guinness world records, Viral video of archery with feet in handstand position | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॅण्डस्टॅण्ड करत तिने चक्क पायाने मारला अचूक बाण, गिनिज बुकमध्येही झाली नोंद, बघा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Farthest Arrow Shot Using Feet: बघा धनुष्यबाजी करण्याची ही कोणती वेगळीच पद्धत आहे....हा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे. ...