लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

कमाल! एकेकाळी विमानतळावर साफसफाईचं काम केलं, आता आहे 10 कोटींच्या कंपनीचा मालक - Marathi News | once did cleaning work at the airport now Aamir Qutub owns rs 10 crore company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! एकेकाळी विमानतळावर साफसफाईचं काम केलं, आता आहे 10 कोटींच्या कंपनीचा मालक

मेहनतीने एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी उभी केली आहे आणि आज कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे.  ...

अभिमानास्पद! पोलीस अधिकारी होताच बाबांना शेतात भेटायला आली लेक; हृदयस्पर्शी Video व्हायरल - Marathi News | inspector daughter reached in front of parents in police uniform reaction win hearts daroga video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! पोलीस अधिकारी होताच बाबांना शेतात भेटायला आली लेक; हृदयस्पर्शी Video व्हायरल

पोलीस अधिकारी झाल्यानंतर मुलगी आपल्या आई-वडिलांसमोर आली. पोलिसांच्या गणवेशातील मुलीला पाहून पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ...

भारीच! 2 वेळा नापास झाला, डिप्रेशनचा सामना केला पण नाही खचला; IAS होऊन घेतली यशस्वी झेप - Marathi News | ias success story shishir gupta became ias after failing twice know how he overcame depression | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! 2 वेळा नापास झाला, डिप्रेशनचा सामना केला पण नाही खचला; IAS होऊन घेतली यशस्वी झेप

शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या पॅकेजसह नोकरी मिळाली. पण आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते, त्यामुळे नोकरी सोडली आणि आयएएस अधिकारी होण्याची तयारी सुरू केली. ...

शिक्षक व्हायचं होतं स्वप्न, मिळाली नाही नोकरी; सुरू केली ऑर्गेनिक शेती, आता लाखोंची कमाई - Marathi News | rajasthan dholpur organic farmer turmeric sugarcane farming after ma | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक व्हायचं होतं स्वप्न, मिळाली नाही नोकरी; सुरू केली ऑर्गेनिक शेती, आता लाखोंची कमाई

शेतीत नफा कमवायचा असेल तर नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, हेही त्यांनी दाखवून दिलं. ...

पतीच्या मृत्यूनंतर लग्नात जेवण बनवून कमावलं, मुलीला शिकवलं; 10 वर्षांनी लेक झाली CID ऑफिसर - Marathi News | cooking in weddings after husband death daughter became cid officer after 10 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या मृत्यूनंतर लग्नात जेवण बनवून कमावलं, मुलीला शिकवलं; 10 वर्षांनी लेक झाली CID ऑफिसर

मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासू नये म्हणून लग्नसमारंभातही जेवण बनवले. ...

पतीने दाखवला राक्षसी अवतार! अन् आजारी मुलाला वाचवण्यासाठी सुरू झाला 'माऊली'चा संघर्ष - Marathi News | A mother from Uska village in Lalganj taluk of Mirzapur district in Uttar Pradesh takes care of her sick child   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीने दाखवला राक्षसी अवतार! अन् मुलाला वाचवण्यासाठी सुरू झाला 'माऊली'चा संघर्ष

आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या मातेची कहाणी सर्वांनाचा भावूक करणारी आहे. ...

सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत गायिका अलका याज्ञिक ठरल्या अव्वल..  - Marathi News | Alka Yagnik is most streamed singer in the world : beats Taylor Swift, BTS by a mile | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत गायिका अलका याज्ञिक ठरल्या अव्वल.. 

Alka Yagnik is most streamed singer in the world : beats Taylor Swift, BTS by a mile : गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी यूट्यूबच्या (You Tube) स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. ...

आत्मविश्वास कमवायचा आहे? ७ गोष्टी शिकून घ्या, ठराल इतरांच्या आदरास पात्र - Marathi News | Want to gain confidence? Learn 7 things to earn the respect of others | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आत्मविश्वास कमवायचा आहे? ७ गोष्टी शिकून घ्या, ठराल इतरांच्या आदरास पात्र

Tips for building self-confidence समाजात मान-सन्मान मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण यासाठी तुम्हाला स्वतःवरही काम करावे लागेल. ...