लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

खिशात नव्हते पैसे, उधारीवर आणलेला लॅपटॉप विकला; सुरू केलं स्टार्टअप, आता लाखोंची कमाई - Marathi News | prem kumar successful laptop business owner in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खिशात नव्हते पैसे, उधारीवर आणलेला लॅपटॉप विकला; सुरू केलं स्टार्टअप, आता लाखोंची कमाई

स्वतःवर विश्वास होता म्हणून आज लाखोंचा व्यवसाय करतोय आणि इतरांना रोजगारही देतो. ...

उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास... - Marathi News | Mehrunnisa Shaukat Ali, India’s First Woman Bouncer : Breaking The Gender Bias | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

Female Bouncer Mehrunissa Shaukat Tosses Gender Bias Out Of Bars : लोकांची, विशेषत: क्लबमधील महिलांची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी तिने अतिशय सहजरित्या आपल्या खांद्यांवर घेतली आहे. ...

'तिने' करून दाखवलं! शेतात 5 रुपयात मजूर म्हणून काम करणारी आज आहे कोट्यवधींची मालकीण - Marathi News | once worked as laborer in the fields jyoti reddy today is millionaire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिने' करून दाखवलं! शेतात 5 रुपयात मजूर म्हणून काम करणारी आज आहे कोट्यवधींची मालकीण

ज्योती यांच्याकडे दोन वेळचं जेवायलाही पैसे नव्हते. ज्योती शेतमजूर म्हणून अवघ्या 5 रुपयांत काम करायच्या. ...

आरशातील 'ती'च्यासाठी! महिलांना 'स्वबळा'वर उभं करण्यासाठी 'आदित्य बिर्ला कॅपिटल'चं एक पाऊल पुढे - Marathi News | Woman In The Mirror: Aditya Birla launches a campaign highlighting and elaborating on their strong support for women worldwide | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आरशातील 'ती'च्यासाठी! महिलांना 'स्वबळा'वर उभं करण्यासाठी 'आदित्य बिर्ला कॅपिटल'चं एक पाऊल पुढे

महिलांना स्वबळावर उभं करण्यासाठी त्यांना आवश्यक ते संरक्षण, गुंतवणूक, अर्थसहाय्य आणि सल्ला देण्याची पूर्ण तयारी 'आदित्य बिर्ला कॅपिटल'नं केली आहे. ...

'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट... - Marathi News | Uttarakhand Women Take Age-Old ‘Pahadi Salt’ Across Country, Earn Lakhs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

These Women Are Selling Traditional salt of Uttarakhand By Starting Salt Business : मीठाशिवाय जगणंच अपूर्ण पण त्या मीठाचाच ध्यास घेऊन राबणाऱ्या एका महिलेची ही गोष्ट. ...

अरे व्वा! परदेशातील लाखोंची नोकरी सोडली अन् देशात येऊन UPSC ची तयारी केली, झाला IAS - Marathi News | leaving the job of lakhs abroad came to the country and prepared for upsc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! परदेशातील लाखोंची नोकरी सोडली अन् देशात येऊन UPSC ची तयारी केली, झाला IAS

कनिष्क कटारिया यांनी परदेशातील लाखोंची नोकरी सोडून देशात येऊन UPSC ची तयारी केली आहे. ...

हार मानेल ती सुष्मिता कसली? हार्ट अटॅक आला, ऑपरेशन झाले पण ती कामाला लागली आणि... - Marathi News | Sushmita Sen walks ramp at Lakme Fashion Week after recovering from heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार मानेल ती सुष्मिता कसली? हार्ट अटॅक आला, ऑपरेशन झाले पण ती कामाला लागली आणि...

Sushmita Sen walks ramp at Lakme Fashion Week after recovering from heart attack : शस्त्रक्रियेनंतर सुष्मिता पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांना लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर दिसली. ...

फुलपाखरांचा जीव वाचावा म्हणून जीवाचे रान करणारी तरुणी, तिने आपल्या घरातच ५००० फुलपाखरे कशी सांभाळली... - Marathi News | Mumbai’s Priyanka has reared 5000 butterflies on the 13th floor, would like to know how? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुलपाखरांचा जीव वाचावा म्हणून जीवाचे रान करणारी तरुणी, तिने आपल्या घरातच ५००० फुलपाखरे कशी सांभाळली...

Mumbai’s Priyanka has reared 5000 butterflies on the 13th floor, would like to know how? : फुलपाखरांच्या प्रजातींचे जतन करणारी प्रियंका आता 'बटरफ्लाई मॉम' या नावाने सर्वत्र ओळखली जाते. ...