लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव - Marathi News | TCS, Infosys Among Top Gainers as IT Sector Fuels Market Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; 'या' क्षेत्रात दबाव

Closing Bell : आठवड्याच्या पहिल्या सत्रात बाजार वाढीसह बंद झाला. परंतु, व्यापक बाजार सपाट पातळीवर दिसून आला. ...

सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी! इन्फोसिस-टीसीएससह 'या' क्षेत्रात मोठी वाढ; गुंतवणूकदार मालामाल! - Marathi News | Indian Stock Market Jumps for 5th Straight Day; Nifty Closes Above 25,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी! इन्फोसिस-टीसीएससह 'या' क्षेत्रात मोठी वाढ; गुंतवणूकदार मालामाल!

Share Market : शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाला. बुधवारी निफ्टी - सेन्सेक्स हिरव्या रंगात बंद झाला. ...

इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी - Marathi News | Infosys Acquires 75% Stake in Versant Group for $233 Million | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी

Infosys: येत्या काळात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घडामोड दिसू शकते. कारण त्यांनी ऑस्ट्रेलियन आयटी कंपनी व्हर्संटमधील ७५% हिस्सा खरेदी केला आहे. ...

सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी - Marathi News | tech giant infosys hiring 20000 it graduates While staff layoff happening everywhere will give opportunities to thousands of graduates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी

Jobs for Freshers in Infosys 2025: एकीकडे, एआयच्या (AI) युगात, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत आहे. त्याच वेळी, अशी एक कंपनी देखील आहे जी येत्या काळात हजारो पदवीधरांना नोकरीवर ठेवण्याची योजना आखत आहे. ...

शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी? - Marathi News | Top 6 Indian Companies Lose ₹2.22 Lakh Crore Market Cap TCS Reliance Industries Hit Hardest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान, पण...

Top 10 Market Cap Companies : गेल्या आठवड्यात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे मार्केट कॅप २.२२ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. या घसरणीतही काही कंपन्यांनी नफा कमावला आहे. ...

एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक - Marathi News | Only PM Modi works 100 hours a week What Narayana Murthy told Tejasvi Surya during Mumbai - Bengaluru flight chat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्र

Narayana Murthy : भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी विमान प्रवासात नारायण मूर्ती यांच्यासोबतच्या चर्चेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट... - Marathi News | Infosys sends warning emails to staff clocking extra hours, prioritizes well-being | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

Infosys working hours : तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या कंपनीने याविपरीत धोरण आखलं आहे. ...

देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर... - Marathi News | Telangana Government Sets 10-Hour Workday, 48-Hour Work Week Limit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

Work Hours : देशात कामाच्या वेळेवर सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, तेलंगणा सरकारने व्यावसायिक युनिट्समध्ये ४८ तासांच्या कामाच्या आठवड्याच्या आणि दररोज १० तासांच्या कामाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ...