लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

नागपुरातील वाहन पार्किंग  आता दुपटीने महागणार - Marathi News | Vehicle Parking in Nagpur will be doubly expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील वाहन पार्किंग  आता दुपटीने महागणार

महानगरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या आता एवढी वाढलीय की, मुख्य बाजारपेठेच्या क्षेत्रात वाहन पार्किं ग करणे म्हणजे जणू दिव्यच ठरावे. नाईलाजाने वर्दळीच्या रस्त्यावर कडेलाच वाहन पार्किंग करून नागरिकांना कामे उरकावी लागतात. अशातच अनेकदा वाहतूक विभागाकडू ...

वीज बिलाच्या नावावर नागरिकांची लूट : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आरोप - Marathi News | The loot of citizens in the name of electricity bill: Vidarbha Rajya Andolan Samiti's allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिलाच्या नावावर नागरिकांची लूट : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आरोप

महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीज बिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी ...

रोजगार, स्वस्त घरे मिळावीत अन् महागाई रोखावी - Marathi News | Get jobs, get affordable homes, and prevent inflation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोजगार, स्वस्त घरे मिळावीत अन् महागाई रोखावी

सोलापूरकरांनी व्यक्त केल्या मोदी सरकारकडून अपेक्षा ...

 नागपुरात गुलाब, मोगऱ्याचा सुगंध महागला  - Marathi News | In Nagpur roses, mogra's aroma expensive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात गुलाब, मोगऱ्याचा सुगंध महागला 

लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक् ...

नागपुरात ट्रॅव्हल्सचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढले - Marathi News | Travel rates in Nagpur increased by 300 to 400 rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ट्रॅव्हल्सचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढले

उन्हाळ्यात रेल्वेगाड्या फुल्ल होऊन प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपले दर ३०० ते ४०० रुपये वाढविले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी लूट होत असून त्यांना नाईलाजास्तव अधिक पैसे मोजून प्रवास करावा ला ...

नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच - Marathi News | In Nagpur, green chilli, cilantro, and tomato continue hiked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच

मे महिन्यातील भीषण गर्मीत कळमना आणि कॉटन मार्केट बाजारात काही भाज्या स्वस्त तर काही महाग आहेत. त्यामुळे गृहिणी बजेटवर ताण येऊ न देता स्वयंपाकघरातील समतोल साधत आहे. कॉटन मार्केट घाऊक बाजारात हिरवी मिरची दर्जानुसार प्रति किलो ४० ते ५० रुपये, कोथिंबीर ३ ...

विलायची एक हजाराने महाग  : विक्रीवर परिणाम - Marathi News | Cardamom one thousand expensive: Selling affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विलायची एक हजाराने महाग  : विक्रीवर परिणाम

गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकां ...

पेट्रोलची ८० रुपयांकडे वाटचाल - Marathi News | Petrol will cost 80 rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोलची ८० रुपयांकडे वाटचाल

पेट्रोलच्या दरात सलग १० दिवसात ७४ पैशांची वाढ झाली असून, बुधवारी १ लिटर पेट्रोलचे दर ७७.९४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दिवसात डिझेल ६१ पैशांनी वाढले आहे. अशीच दरवाढ होत राहिली तर जूनमध्ये पेट्रोल ८० रुपये लिटर खरेदी करावे लागेल. ...