लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट  - Marathi News | Slow down on Diwali shopping | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट 

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - उद्यावर दिवाळी आली असताना अद्याप नोकरदार वर्गाचा पगार झाला नसल्याने खरेदीदारांमध्ये आज मंदीचे सावट ... ...

आताच नवे घर बांधण्याची योग्य वेळ; दिवाळीपूर्वी लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरल्या - Marathi News | Steel prices have come down drastically making house construction cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आताच नवे घर बांधण्याची योग्य वेळ; दिवाळीपूर्वी लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरल्या

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तुंवर झाला. सध्याच्या घडीला घर बांधणही महाग झाले. ...

महागाईत मिळणार दिलासा! दिवाळीपूर्वी कांदा होणार स्वस्त, केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल - Marathi News | Relief from inflation Onion will become cheaper before Diwali a big step taken by the central government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईत मिळणार दिलासा! दिवाळीपूर्वी कांदा होणार स्वस्त, केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल

गेल्या काही दिवसापासून देशात महागाई वाढली आहे. खाद्यतेल, पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. काद्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ...

डॉलरने अख्ख्या जगाच्या खिशाला लावली कात्री इतर चलन घसरल्याने जगणे महागले; चिंता वाढली - Marathi News | Costs have increased as the US dollar has strengthened against other currencies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरने अख्ख्या जगाच्या खिशाला लावली कात्री इतर चलन घसरल्याने जगणे महागले; चिंता वाढली

अमेरिकी डॉलर अन्य चलनांच्या तुलनेत मजबूत झाल्यामुळे जगण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

Inflation In India : महागाई छळत राहणार; लढाई दीर्घकाळ चालणार - Marathi News | Inflation In India will continue to haunt The battle will last for a long time rbi deputy governor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई छळत राहणार; लढाई दीर्घकाळ चालणार

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरचा अंदाज ...

दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना आर्थिक फटका; खासगी पाठोपाठ एसटीकडूनही भाडेवाढ  - Marathi News | On Diwali festival, the passengers have been hit financially and the fares have been hiked by ST as well  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना आर्थिक फटका; खासगी पाठोपाठ एसटीकडूनही भाडेवाढ 

दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना आर्थिक फटका बसला असून खासगी पाठोपाठ एसटीकडूनही भाडेवाढ करण्यात आली आहे.  ...

केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात ९ टक्क्यांची वाढ; पोहोचला २१२ टक्क्यांवर  - Marathi News | Central Government Employee will get 9 percent increase in inflation allowance; Reached 212 percent before Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात ९ टक्क्यांची वाढ; पोहोचला २१२ टक्क्यांवर 

सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना महागाईच्या तुलनेत भत्ता देते. ...

ऐन सणासुदीत महागाईचा झटका! अमूलने दुधाच्या दरात केली वाढ,जाणून घ्या नवे दर - Marathi News | Amul has increased the price of milk by Rs 2 per liter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन सणासुदीत महागाईचा झटका! अमूलने दुधाच्या दरात केली वाढ,जाणून घ्या नवे दर

ऐन सणासुदीच्या काळात आता सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार आहे. ...