लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

महागाईच्या निषेधार्थ गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा मोर्चा - Marathi News | Janata Dal march to Gadhinglaj to protest against inflation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महागाईच्या निषेधार्थ गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा मोर्चा

गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणा-यांची संख्या कमी झाली ...

केंद्र व राज्यातील भडकलेल्या महागाई विरोधात जागतिक महिला दिनीच उरणमध्ये महिलांची निदर्शने - Marathi News | agitation of women in Uran on International Women's Day against inflation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केंद्र व राज्यातील भडकलेल्या महागाई विरोधात जागतिक महिला दिनीच उरणमध्ये महिलांची निदर्शने

उरणच्या गांधी चौकात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भडकलेल्या महागाई विरोधात निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

Inflation: गॅस दरवाढीचा भडका; सिलिंडर अकराशेवर, सर्वसामान्यांना कसे परवडणार? - Marathi News | Gas price hike flare up On cylinder eleven hundred how can common people afford it? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Inflation: गॅस दरवाढीचा भडका; सिलिंडर अकराशेवर, सर्वसामान्यांना कसे परवडणार?

मार्च उजाडताच तब्बल ३५० रुपयांची वाढ झाल्याचा व्यावसायिकांना मोठा झटका ...

रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध - Marathi News |  On behalf of the Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party, a protest was held in Akluj against inflation and gas price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अकलूज येथे महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.  ...

महागाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पेटविल्या चुली; महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन - Marathi News |  Maha Vikas Aghadi protest against inflation in front of Tehsil office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महागाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पेटविल्या चुली; महाविकास आघाडीचे आंदोलन

महागाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीने धरणे आंदोलन केले.  ...

गॅस दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन; रस्त्यावर चुली पेटवून केला निषेध - Marathi News | Mahila Congress protest against gas price hike; The protest was shown by lighting stoves on the street | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन; रस्त्यावर चुली पेटवून केला निषेध

घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर महागले ...

रस्त्यावरच चूल मांडून थापल्या भाकऱ्या, गॅस दरवाढीचा सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध - Marathi News | Gas price hike protested by Nationalist Women Alliance in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रस्त्यावरच चूल मांडून थापल्या भाकऱ्या, गॅस दरवाढीचा सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध

अच्छे दिन’ची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने महागाई भडकविण्याचा सपाटा लावला ...

'मोदी हटाव.. संसार बचाव', गॅस दरवाढविरोधात साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने  - Marathi News | Congress protests in Satara against gas price hike | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'मोदी हटाव.. संसार बचाव', गॅस दरवाढविरोधात साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने 

महागाई विरोधात महागाईमुक्त भारत आंदोलन ...