लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

प्रत्येक चौथा कर्मचारी नोकरी सोडण्याच्या विचारात; तुम्ही असा विचार करता का? - Marathi News | inflation, job, Every fourth employee is considering leaving his job; Do you think so? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक चौथा कर्मचारी नोकरी सोडण्याच्या विचारात; तुम्ही असा विचार करता का?

वाढत्या महागाईमुळे बेरोजगारी वाढली आहे, दैनंदिन खर्च भागवण्यात अनेक अडचणी येत आहेत. ...

‘चमचमीत’ला वेसण? पामतेल भडकले; शेंगदाणे, सोयाबीनचे दर मात्र गडगडले - Marathi News | Fancy 'Chamchmeet'? The palm oil rates flared up; However, the prices of peanuts and soybeans tumbled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘चमचमीत’ला वेसण? पामतेल भडकले; शेंगदाणे, सोयाबीनचे दर मात्र गडगडले

बाजारात सध्या भुईमुगाच्या तुलनेत सरकीपासून मिळणारे तेल खूप स्वस्त असते. त्यामुळे चमचमीत पदार्थ बनविणाऱ्या बड्या कंपन्या या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ...

सांगा फराळ बनवायचा कसा? दिवाळी सणाच्या तोंडावर महागाईचा भडका  - Marathi News | in inflation how to make snacks on the diwali festival | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांगा फराळ बनवायचा कसा? दिवाळी सणाच्या तोंडावर महागाईचा भडका 

तूरडाळीसह गुळाचीही दरवाढ. ...

खाद्यतेलाचे भाव घसरले, तरी चढ्या दराने विक्री? - Marathi News | Edible oil prices fell, but selling at high prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाद्यतेलाचे भाव घसरले, तरी चढ्या दराने विक्री?

...येत्या दिवाळीत तरी महागाईतून सुटका होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याचे नेमके कारण काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. ...

मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ? - Marathi News | Increase in the price of idols by 2 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ?

महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त - Marathi News | Inflation radiates heat to navratri POP is expensive, Shadu is not affordable; Dependence on the idol artisans of North India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त

देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

केंद्राचे कर्मचारी, पेन्शनर मालामाल होणार! ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरु, दिवाळीच दिवाळी - Marathi News | Employees of the center, pensioners will be rich! Preparations to pay 4 percent Dearness Allowance have started, Diwali is Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचे कर्मचारी, पेन्शनर मालामाल होणार! ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरु, दिवाळीच दिवाळी

ऑक्टोबरच्या पगारातच या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे. ...

बँक रेपो रेट ते महागाई अन् पीएम विश्वकर्मा योजना; RBI गव्हर्नर काय म्हणाले, जाणून घ्या... - Marathi News | RBI Governor Shaktikanta Das Statement :Gold Loan Limit to Inflation and PM Vishwakarma Yojana; Know what RBI Governor said | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक रेपो रेट ते महागाई अन् पीएम विश्वकर्मा योजना; RBI गव्हर्नर काय म्हणाले, जाणून घ्या...

RBI Governor Shaktikant Das Statement : RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ...