ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोकडून जारी करण्यात येणाऱ्या औद्योगिक कामगारांच्या उपभोक्ता मूल्य सूचकांच्या (सीपीआय-आयडबल्यू) आधारे निश्चित केला जातो. ...
Mumbai: सध्या टोमॅटो व अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असून दिवसेंदिवस महागाई भडकत आहे.बाजारात टोमॅटो रुपये किलो दराने मिळत असल्याने सर्वसामान्यांचे तर कंबरडे मोडले आहे. ...
Tomato Price Hike: गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात टोमॅटोचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वयंपाकात टोमॅटोचा वापर करणे अवाक्याबाहेर झाले आहे. ...
"...मग मी दोन जास्तीचे टोमॅटो आणतो ना. तुझ्या हातची, शेंगदाण्याचे कुट पेरलेली, घट्ट दही घालून केलेली कोशिंबीर खाऊन खूप दिवस झाले... थोडी कोथिंबीर पण टाक, आणि जिऱ्याची फोडणीही..." ...
सरकारच्या विरोधात आज मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकासमोर मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'महिला आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. ...