September Rule Change : १ सप्टेंबर २०२५ पासून नवीन आर्थिक महिन्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून काही नियम बदलले आहेत. ज्याचा परिणाम थेट तुमच्या खात्यावर होऊ शकतो. ...
DA Hike : केंद्र सरकार दिवाळीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३% महागाई भत्ता (डीए) वाढ देण्याची शक्यता आहे. यामुळे डीए ५५% वरून ५८% पर्यंत वाढेल. ...
Nashik Onion News: आगामी काळात कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याला आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील बदलती समीकरणे जबाबदार ठरणार आहे. ...
DA Hike in July 2025 : रक्षाबंधन २०२५ च्या आधी, सरकार डीएमध्ये वाढ जाहीर करू शकते, ज्यामुळे देशातील कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. ...
Expenses in New York : गुगलमध्ये दरमहा १७ लाख रुपये पगार असलेल्या भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने महिन्याला पैसे पुरत नसल्याचे वास्तव सांगितले आहे. यात अडीच लाख रुपये फक्त घरभाड्यावर खर्च होत असल्याचे तिने सांगितले. ...