फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
संसर्गजन्य रोग, मराठी बातम्या FOLLOW Infectious disease, Latest Marathi News
चर्मरोग तज्ज्ञांचे पथकाकडून तपासणी सुरू; नमुन्यांच्या अहवालानंतरच समोर येईल नेमके कारण ...
health problems related to rainy season doctors suggestion infectious diseases : सतत बदलत्या हवामानादरम्यान काळजी घ्यायला हवी. ...
Diet tips for children if they have cold-cough and fever : खाल्लं नाही तर अंगात ताकद कशी राहणार, असा स्वाभाविक प्रश्न पडणाऱ्या आई-वडीलांसाठी... ...
How To Protect Ourselves And Our Family From Chikungunia?: चिकनगुनियाचे रुग्ण सध्या वाढत आहेत. त्यामुळे आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत हा आजार येऊ नये म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेतलीच पाहिजे.. ...
सध्या मुंबईकर सर्दी, डोकेदुखी आणि ताप यामुळे हैराण झाले आहेत. काही नागरिकांना फ्लूची लागण झाली आहे. ...
गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
Best Home Remedy In Monsoon To Fight Infections: पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे आपल्या आसपासची हवा शुद्ध करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(how to get rid of mosquitos and house flies in monsoon?) ...
पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्यातून ये-जा केल्यास लेप्टोस्पयारोसिसचा (लेप्टो) आजार होण्याची शक्यता अधिक असते. ...