इंदोरीकर महाराज त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले असून त्यांचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट आमनेसामने आले आहेत. त्यातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेतल्याने सोशल मीडियावर याच व ...
Indurikar Maharaj : गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या समितीने दिलेल्या नोटिसीला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वकील आणि सेवकामार्फत लेखी उत्तर दिले आहे. ...
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्याच देसाई यांच्या विरोधात आता कोथरूडमध्ये महिलेने पोलिसात धाव घेतली असून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला आहे. ...