खदखदणा-या ज्वालामुखीतून अत्यंत उष्ण राखेचे लोळ उठत असल्याने बालीच्या आंतरराष्टÑीय विमानतळ दुस-या दिवशीही बंद ठेवावा लागला. एकूण ४४५ उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या ठिकाणी जवळपास ५९ हजार प्रवासी अडकले आहेत. दर सहा तासांनी स्थितीचा आढावा घेतला जात आह ...