लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडोनेशिया

इंडोनेशिया

Indonesia, Latest Marathi News

मास्क न वापरणारे खोदतायत कोरोनामुळे मरणारांसाठी कबर, अनोख्या शिक्षेमुळे 'हा' देश चर्चेत  - Marathi News | Indonesia If anyone refusing to wear a mask in east java then they dig graves for coroavirus victims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मास्क न वापरणारे खोदतायत कोरोनामुळे मरणारांसाठी कबर, अनोख्या शिक्षेमुळे 'हा' देश चर्चेत 

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जणांना एक कबर खोदण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्म जिल्हा प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे. यामुळेच मास्क न लावणाऱ्यांना या कामासाठी लावले आहे. ...

काय सांगता?; 'या' मुस्लीम देशाच्या नोटांवर आहे गणपती बाप्पा - Marathi News | A photo of Lord Ganesha is printed on a note in Indonesia. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता?; 'या' मुस्लीम देशाच्या नोटांवर आहे गणपती बाप्पा

Video : बाइकवाला रस्त्याने जात होता अचानक झााली लॅंडस्लाइड, थरारक व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Watch viral video of landslide this is how biker saved his life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : बाइकवाला रस्त्याने जात होता अचानक झााली लॅंडस्लाइड, थरारक व्हिडीओ व्हायरल...

हे तर समजायलाच हवं की, दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. हे चित्र  मनुष्यासाठी नवी धोके निर्माण करणारं आहे.  जेव्हा जेव्हा मनुष्य निसर्गाचं नुकसान करत राहणार तेव्हा तेव्हा लॅंडस्लाइडसारख्या घटना घडत राहणार.  ...

CoronaVirus News : कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'नेकलेस' तयार, पण... - Marathi News | anti virus necklace can prevents covid 19 indonesia health ministry claims | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'नेकलेस' तयार, पण...

बोंबला! 'कोरोना व्हायरस तुमच्या पत्नीसारखा', मंत्र्याच्या वादग्रस्त विधानावरून सोशल मीडियात गदारोळ - Marathi News | Corona is like your wife, Indonesia minister sexist remark api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! 'कोरोना व्हायरस तुमच्या पत्नीसारखा', मंत्र्याच्या वादग्रस्त विधानावरून सोशल मीडियात गदारोळ

एका मंत्र्याने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका होता आहे. ...

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीनं समुद्रात उड्या! - Marathi News | Fly into the sea for fear of Corona! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धक्कादायक! कोरोनाच्या भीतीनं समुद्रात उड्या!

इंडोनेशिया हा एक मोठा द्वीपसमूह. कोरोनाचं संकट वाढायला लागलं तसं त्यांचा शेजारी देश मलेशियानंही आपल्याकडे लॉकडाऊन केलं. हजारो कामगार बेकार झाले ...

Coronavirus: लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी ते झाले 'भूत' अन्.... - Marathi News | Coronavirus: People in Indonesia dress up as ghosts to scare villagers off roads api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Coronavirus: लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी ते झाले 'भूत' अन्....

जे लोक लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर पडतात, त्यांच्यासाठी हे भूत बाहेर येऊन बसतात. ...

काय सांगता! समुद्रातील 600 वर्ष जुन असं मंदिर, ज्याची सुरक्षा आजही विषारी साप करतात! - Marathi News | Tanah lot temple in Indonesia venomous sea snakes are believed to guard the temple api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! समुद्रातील 600 वर्ष जुन असं मंदिर, ज्याची सुरक्षा आजही विषारी साप करतात!

या मंदिराला तनाह लोत मंदिर असं नाव आहे. जे इंडोनेशियातील बालीमध्ये आहे. स्थानिक भाषेत 'तनाह लोत' चा अर्थ समुद्र भूमी असा होतो. ...