इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार होऊन दोन वर्षाचा कालावधी होत नाही तोच शस्त्रक्रियागृहामध्ये बुरशी (फंगस) लागली. परिणामी, अस्थिव्यंगोपचार (आर्थाेपेडिक), कान, नाक, घसा (ईएनटी) व नेत्ररोग विभागाचे श ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो रुग्णालय) बाह्यरुग्ण विभागात ३८ क्रमांकाच्या कक्षात लावलेला सिलींग फॅन अचानक खाली पडला. त्यामुळे कक्षाजवळ उभे असलेले दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतिक्षित ‘एमआरआय’ यंत्र अखेर गेल्या महिन्यात दाखल झाले. या यंत्रासोबतच लवकरच ‘सिटीस्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ यंत्र उपलब्ध होणार आहे. या यंत्रावरील तपासणीचा अहवाल तयार करण्यापासून ते यंत्र चा ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्र तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी दाखल झाले. विशेष म्हणजे, सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे यंत्र स्थापन केले जात आहे. यासाठी प्रवेशद्वाराच्य ...
रस्ता अपघातात जखमी युवकास इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे योग्य उपचार न मिळाल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर कुटुंबीयांनी जखमीला खासगी रुगणालयात दाखल केले. ...
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत ...
जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिय ...