मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात आतापर्यंत ३२ चिमुकल्यांवर या इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील २७ चिमुकल्यांना ‘स्पीच थेरपी’चे प्रशिक्षण देऊन बोलते करण्यात आले. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चार महत्त्वाच्या विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना बुरशी (फंगस) लागल्याने जून महिन्यापासून त्या बंद पडल्या होत्या. ...
पाच महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीसाठी चकरा मारण्याची वेळ आली. माझ्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय, असा सवाल अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्या कर्मचाऱ्याने प्रशासनाकडे केला, आणि दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झ ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायतील (मेयो) क्ष-किरण विभागात ‘एक्स-रे’ काढताना रुग्णाला करण्यात आलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी मंगळवारी अस्थिव्यंगोपचार व क्ष-किरण विभागाला घटनेची चौकशी करून स्पष्टीकरण मागितल ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्ष-किरण विभागातील एका व्हिडीओने शनिवारी खळबळ उडाली. अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णाला एक कनिष्ठ डॉक्टर एक्स-रे काढताना चक्क मारहाण करीत असल्याचे समोर आले. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ) जवानांनी गुरुवारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली. यावेळी चक्क गांजा पुड्या, देशी दारूच्या बॉटल्स, १५० वर गुटखाच्या पुड्या, बीडी व सिगारेटचे पॅ ...
वाहनचालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) डीनच्या नावाने आठ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेक्निशियन) एसीबीने सोमवारी सायंकाळी जेरबंद केले. ...