शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला १२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी या काम ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये पोलिसांनी एका अनोळखी नवजात शिशुला दाखल केले. परंतु बाळाचे डायपर बदलायचे कुणी, या प्रश्नाला घेऊन शनिवारी पोलीस आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चांगल ...
शासकीय रुग्णालयांमध्ये कॉक्लीअर इम्प्लांट करणारे नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) हे पहिले सेंटर ठरले आहे. १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू झालेल्या या सेंटरमध्ये शनिवारी पुन्हा तीन बालकांवर यशस्वी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ ...
एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४६ वर्षीय कुटुंब प्रमुखाची ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थतीतही पत्नीने आणि त्याच्या भावाने स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ...
रुग्णालयातील जैविक कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनेसोबतच रुग्णालयातील ‘एफल्युएंट ट्रीटमेंट प्लान्ट’ (ईटीपी) व ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’(एसटीपी)तीन महिन्यात सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. परंतु या प्रकल् ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सुभाष व जवाहर मुलांच्या वसतिगृहातील तळमजल्याच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे शंभरावर असलेल्या इंटर्न, बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांना जावे कुठे हा प्रश्न पडला. काही विद्यार्थी न ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनह ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्यावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २२ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनही ...