जन्मजात श्रवणदोष असलेल्या चिमुकल्यांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने चार मुक्या भावनांना स्वर मिळाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘ईएनटी’ विभागाच्या पुढाकारामुळे आतापर्यंत १७ बालकांचे श्रवणदोष दूर ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गुरुवारी एका बोगस परिचारिकेला (नर्स) पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. तर या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे बुधवारी मेयोत जन्मलेल्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या दोन् ...
मेयोच्या १५० एमबीबीएस जागांसाठी भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) काढलेली त्रुटी दूर न करता मेयो प्रशासनाने त्यात भर टाकली आहे. शल्यचिकित्सा विभागाचे एक युनिट कमी असल्याची त्रुटी असताना त्याच विभागाच्या वॉर्डात ‘एमआरआय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ...
घरात आधीच दारिद्र्य त्यात चार वर्षाची रेणुका जन्मत: कर्णबधिर. रेणुकाचे वडील बांधकाम मजूर. आठ लाख रुपये खर्च करून महागडा उपचार करणे अशक्य. त्यामुळे मुलीला उपचार द्यावे तरी कसे या चिंतेने, या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले होते. परंतु शासनाच्या योजनेचा ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ५० हून अधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच उपाययोजनांना सुरुवात झाली. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ...
लठ्ठपणा कमी करण्यासाठी मेयोमध्ये आयोजित ‘बेरियाट्रिक सर्जरी’ कार्यशाळेत एका महिलेवर १५० डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध शल्यचिकित्सकांच्या हस्ते शस्त्रक्रिया झाली, परंतु चार दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या कारभाराकडे शंकेने पाहिले जात आहे ...