जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आजपासून सुरू होणार होती, परंतु साऊदॅम्प्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन तास वाया गेले आहेत. ...
Indian Women's Cricket Team News: दु:खाच्या घडीमध्ये बीसीसीआयने वेदा कृष्णमूर्ती हिची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लिसा स्थळेकर हिने केला आहे. ...
India's ODI cricket captain Mithali Raj : भारतीय संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. ...
गेल्या वर्षी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत शिखा पांडे हिने लक्षवेधी कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीच्या आधारावर तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...