लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय महिला क्रिकेट संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian women's cricket team, Latest Marathi News

The Hundred : 5 चेंडूंचे षटक, 25 चेंडूंचा पॉवर प्ले; क्रिकेटचा नवा फॉरमॅट अन् पहिल्याच सामन्यात भारताच्या हरमनप्रीत कौरची चमक - Marathi News | The Hundred: Major rule changes in ECB's franchise competition; Harmanpreet Kaur 29 runs from 16 balls including 6 fours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :The Hundred : 5 चेंडूंचे षटक, 25 चेंडूंचा पॉवर प्ले; क्रिकेटचा नवा फॉरमॅट अन् पहिल्याच सामन्यात भारताच्या हरमनप्रीत कौरची चमक

The Hundred या क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला बुधवारपासून सुरुवात झाली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं 100-100 चेंडूंच्या सामन्यांचा शोध लावला. ...

ICC Player Rankings : मिताली राजनं पुन्हा पटकावले अव्वल स्थान, 'नॅशनल क्रश' स्मृती मानधनाचीही भरारी! - Marathi News | Mithali Raj back on top of ICC Women's ODI Player Rankings, India opener smriti mandhana  breaks into the top 3 of T20 Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Player Rankings : मिताली राजनं पुन्हा पटकावले अव्वल स्थान, 'नॅशनल क्रश' स्मृती मानधनाचीही भरारी!

भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज ( Mithali Raj) हिनं आयसीसी महिला वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे ...

ENGW vs INDW : भारतीय महिलांनी ऐतिहासिक मालिका विजयाची संधी गमावली, पण स्मृती मानधना सॉलिड खेळली! - Marathi News | ENG Women beat Indian Women by 8 wickets & won the series by 2-1; Smriti Mandhana scored 70 runs in 51 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGW vs INDW : भारतीय महिलांनी ऐतिहासिक मालिका विजयाची संधी गमावली, पण स्मृती मानधना सॉलिड खेळली!

ENG Women vs Indian Women : भारतीय महिला संघाला इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याची ऐतिहासिक संधी होती. पण, ...

ENGW vs INDW : ज्या कॅथरीन ब्रंटनं केलं होतं शून्यावर बाद, तिच्याच गोलंदाजीवर शेफालीनं खेचले सलग पाच खणखणीत चौकार, Video  - Marathi News | ENGW vs INDW : Shafali Verma smashes five fours in a row of katherine brunt, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGW vs INDW : ज्या कॅथरीन ब्रंटनं केलं होतं शून्यावर बाद, तिच्याच गोलंदाजीवर शेफालीनं खेचले सलग पाच खणखणीत चौकार, Video 

भारतीय महिला संघाची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत धमाकेदार खेळी केली. ...

Video : हर्लीन देओल पकडलेला कॅच एवढा अफलातून होता की आनंद महिंद्रांनाही बसला नाही विश्वास   - Marathi News | Video : Anand Mahindra has this to say about Harleen Deol’s brilliant catch, Indian player reply  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : हर्लीन देओल पकडलेला कॅच एवढा अफलातून होता की आनंद महिंद्रांनाही बसला नाही विश्वास  

भारताच्या हर्लीन देओलनं शुक्रवारी इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफलातून झेल घेतला. ...

ENG-W vs IND-W 1st T20 : जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video - Marathi News | ENG-W vs IND-W 1st T20 : Harleen Deol takes the catch of a lifetime at boundary edge to dismiss Amy Ellen Jones | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG-W vs IND-W 1st T20 : जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video

ENG-W vs IND-W 1st T20 : Harleen Deol भारताच्या हर्लीन देओलनं शुक्रवारी इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफलातून झेल घेतला ...

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मायकेल वॉनचा विराट कोहली अँड टीमला टोमणा! - Marathi News | Michael Vaughan takes dig at Indian men's team: At least 1 Indian team can play in English conditions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन मायकेल वॉनचा विराट कोहली अँड टीमला टोमणा!

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन सोशल मीडियावरून सातत्यानं टीम इंडियावर टीका करण्याचं काम करत आहे. ...

ENGW vs INDW : भारताच्या पोरींनी कमालच केली; इंग्लंडच्या हातून खेचून आणला सामना, वीरूसह अनेकांनी केलं कौतुक! - Marathi News | ENGW vs INDW : Sneh Rana, Taniya Bhatia help India women walk away with draw against England, Virender Sehwag applause | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGW vs INDW : भारताच्या पोरींनी कमालच केली; इंग्लंडच्या हातून खेचून आणला सामना, वीरूसह अनेकांनी केलं कौतुक!

ENGW vs INDW : फॉलोऑननंतर भारतीय संघावर पराभवाचे सावट गडद झाले असताना स्नेह राणा व तानिया भाटीया यांनी 9व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केले अन् इंग्लंडला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. ...