बुलडाणा : सैलानी यात्रेच्या दृष्टीने राज्य परिहवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सात आगारातून यात्रेसाठी १२५ बसेस सोडण्यात येणार आहेत. ...
सायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील अरक येथील यात्रेत लेकीबाळींचा सन्मान करण्याची परंपरा गत १० वर्षांपासून जोपासली जात आहे. यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर या यात्रेत लेकीबाळींचा सन्मान केला जाणार आहे. ...
शेलूबाजार (वाशिम) : चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ५४ व्या यात्रा महोत्सव निमित्त २२ जानेवारीपासून भव्य खंजेरी भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. ...
शेलूबाजार ( वाशिम ) : नजीकच्या तर्हाळा येथील संत भायजी महाराज यांच्या भरत भेट यात्रेनिमित्त २३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताचे दरम्यान विधिवत पूजा करुन रावण, कुंभकर्णाचे दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थित पार पडले . ...
वाशिम : आपण अनेक यात्रा पाहिल्या असतील प्रत्येक यात्रे मध्ये विविध प्रकारे देवाचा नवस पूर्ण करण्याची प्रथा असते , मात्र आगीच्या जळत्या नीखाऱ्यावर चालून नवस फेडण्याची प्रथा वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावात आहे . ...