शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

महाराष्ट्र : रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा

नागपूर : रेल्वेने २१६ दिवसांत १५० दशलक्ष टन मालाची वाहतूक ! चार वर्षांच्या तुलनेत मोठा विक्रम

जरा हटके : ना नाव, ना काही ओळख, फक्त पिवळं बोर्ड; हे आहे भारतातील सगळ्यात अजब रेल्वे स्टेशन

मुंबई : राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?

व्यापार : फक्त 45 पैशांत 10 लाखांचा विमा कव्हर; कसा मिळवायचा? जाणून घ्या प्रोसेस...

व्यापार : लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

सोशल वायरल : Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

राष्ट्रीय : ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!

राष्ट्रीय : Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली

भंडारा : तुमसर शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण सात दिवसांत हटवा अन्यथा थेट हकालपट्टी; रेल्वे प्रशासनाने दिला इशारा