माझ्या हाती एक प्लास्टिक ड्रम लागला. त्याच्या आधारावर मी तरंगत असताना पत्नीच्या हातून मोठा मुलगा निसटताना पाहिला आणि काही वेळाने तीही दिसेनाशी झाली. ...
समोरून गोल गोल फिरणाऱ्या स्पीड बोटीला पाहून भीती वाटली. ही बोट धडकणार, अशी भीती असतानाच अचानक काही क्षणातच बोट आमच्या बोटीला धडकली. प्रत्येकाची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. ...