लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल, मराठी बातम्या

Indian navy, Latest Marathi News

लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार - Marathi News | pm narendra modi praises indian army and said pakistan was brought to its knees due to military coordination | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने नौदलाने एक नवीन ध्वज स्वीकारला आहे. ...

"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार - Marathi News | pakistan was afraid of INS vikrant warship it is great comibination of make in india and aatmanirbhar bharat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार

PM Modi INS Vikrant Diwali Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांतवरील शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...

चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण... - Marathi News | After China, America started spying on India; 'Ocean Titan' was sent for surveillance in indian ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...

भारत येत्या १५-१७ ऑक्टोबर दरम्यान बंगालच्या उपसागरात ३,५५० किलोमीटर रेंज असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. ...

नौदलाच्या बेपत्ता जवानाचा मृतदेह ५० फूटी खड्ड्यात सापडला; ११ दिवसांच्या तपासानंतर पोलीस म्हणाले,... - Marathi News | Navy jawan missing from Mumbai found dead Search for jawan Surajsinh Chauhan from Colaba was on since September 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या बेपत्ता जवानाचा मृतदेह ५० फूटी खड्ड्यात सापडला; ११ दिवसांच्या तपासानंतर पोलीस म्हणाले,...

नौदलाच्या जवानाचा मृतदेह रायगडच्या जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

नौदलाच्या रायफल चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला जवानांच्या तुकडीतील अग्निवीर, तेलंगणापर्यंत तपास - Marathi News | New details emerge in the case of the theft of a rifle and magazine from a soldier posted to protect a naval residential colony in Colaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या रायफल चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला जवानांच्या तुकडीतील अग्निवीर, तेलंगणापर्यंत तपास

कुलाब्यातील नौदलाच्या निवासी वसाहतीच्या संरक्षणासाठी तैनात जवानाकडील रायफल आणि मॅगझिन चोरी झाल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर ...

शत्रूचे हल्ले हवेतच परतून लावणार; नौदलाला मिळाले पहिले मेड-इन-इंडिया 3D सर्व्हिलन्स रडार - Marathi News | Indian NAVY: Enemy attacks will be repelled in the air; Indian Navy gets first Made-in-India 3D surveillance radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूचे हल्ले हवेतच परतून लावणार; नौदलाला मिळाले पहिले मेड-इन-इंडिया 3D सर्व्हिलन्स रडार

Indian NAVY: टाटा समूहच्या कंपनीने तयार केले स्वदेशी रडार! ...

मुंबईत चोरीला गेलेली रायफल तेलंगणात सापडली; दोन भावांना अटक, नौदलात काम करायचा आरोपी - Marathi News | Mumbai Dubla Brothers arrested for stealing rifles and cartridges from Navy Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत चोरीला गेलेली रायफल तेलंगणात सापडली; दोन भावांना अटक, नौदलात काम करायचा आरोपी

पहारा देणाऱ्या नौदलाच्या जवानाला फसवून रायफल-मॅगझिनची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक ...

समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार - Marathi News | India will build six submarines in collaboration with Germany the government has approved Rs 70000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार

India Germany Submarine Deal: भारताने जर्मनीच्या सहकार्याने सहा हाय-टेक पाणबुड्या बांधण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. ...