लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन नॅशनल काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस

Indian national congress, Latest Marathi News

नांदेडमध्ये काँग्रेसची दिवाळी! अशोक चव्हाण यांनी गड राखला : शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम भुईसपाट - Marathi News | Diwali of Congress in Nanded Ashok Chavan retained the fort: Shiv Sena, NCP, MIM Bhuiyan Pata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडमध्ये काँग्रेसची दिवाळी! अशोक चव्हाण यांनी गड राखला : शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम भुईसपाट

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळविला आहे. ...

भाजपाच्या गोटात सामसूम, नांदेडमुळे विजयमालिका खंडित : निलंगेकर यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न फसला! - Marathi News | BJP's Samjhauta, Nanded Vijaymalaika disrupted: Nilangekar's attempt to project project was unsuccessful! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या गोटात सामसूम, नांदेडमुळे विजयमालिका खंडित : निलंगेकर यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न फसला!

नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसच्या येथील मुख्यालयात एकीकडे जल्लोषाचे वातावरण असताना भाजपाच्या गोटात मात्र पहिल्यांदाच सामसूम बघायला मिळाली. ...

नांदेडमध्ये काँग्रेसनं मिळवला एकतर्फी विजय, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष - Marathi News | Congress won one-way victory in Nanded, party workers won victory | Latest nanded Photos at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये काँग्रेसनं मिळवला एकतर्फी विजय, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष

काँग्रेसला उभारी - Marathi News |  Raise the Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसला उभारी

प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी ...

 नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा  - Marathi News | Nanded's victory gives the Congress the oxygen and BJP's lesson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा 

नांदेडच्या निकालांनी काँग्रेससाठी सध्याच्या घडीला आत्मविश्वास आणि हुरूप वाढवणाऱ्या ऑक्सिजनचे काम केले आहे. तर निवडणुका एके निवडणुका राजकारण करणाऱ्या आणि जनतेला गृहित धरणाऱ्या भाजपाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ...

भाजपाचा परतीचा प्रवास सुरू, नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया - Marathi News | Ashok Chavan's reaction to victory of BJP in Nanded municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा परतीचा प्रवास सुरू, नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली आहे ...

LIVE UPDATES: अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी, गाठला बहुमताचा आकडा - Marathi News | LIVE UPDATES: Nanded municipal corporation power? Ashok Chavan's reputation is a great achievement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE UPDATES: अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी, गाठला बहुमताचा आकडा

सध्या राज्यात काँग्रेसला विजयासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र नांदेडमध्ये याउलट चित्र आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेस दमदार कामगिरी करत असल्याचे चित्र आहे. ...

नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी! - Marathi News | Congress's strong performance in Nanded | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी!

नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा आनंद मुंबईतील टिळक भवनात ... ...