'फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवा ...
हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल असं सांगितलं आहे. ...
नुकताच अटक करण्यात आलेला इसिसचा संशयित दहशतवादी काँग्रेस नेता अहमद पटेल ट्रस्टी असणा-या रुग्णालयात काम करत होता असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला आहे. ...
मुंबई : प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी ‘नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ या विषयावर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या भाषणाचे आयोजन केले आहे. ...
मुंबई : देशात नरेंद्र मोदींना पर्यायच नाही हा भ्रम आहे. सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या तीन वर्षांपासून पद्धतशीरपणे हा भ्रम पसरविण्याचे काम केल्याचा आरोप संयुक्त जनता दल (जेडीयू)चे बंडखोर नेते शरद यादव यांनी शुक्रवारी केला. ...
गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासकामामुळे एक चहवाला देशाच्या पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले. ...