शिमला- हिमाचल प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उतरले आहेत. राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमोर जिल्ह्यातील पांवटा साहिब रॅलीला संबोधित केलं आहे. ...
हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला. ...
नोटाबंदीला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. येत्या दिवसांत काँग्रेसकडे दु:ख व्यक्त करण्याशिवाय काहीही उरलेले नाही. नोटाबंदी ही आवश्यक होती असा पुनरुच्चार करत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा ग ...
भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. ...
व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले़. पुण्यात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ ...
नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त ...