संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाची चहुबाजूंनी प्रशंसा होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सुषमा यांनी भाषणात केलेल्या आयआयटी आणि आयआयएमच्या उल्लेखावर तिरकस कटाक्ष टाकत त्यांचे कौतुक केले ...
काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत ...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. सरकारनं आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं असं त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. ...
कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी आज कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षातील सर्वच नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. ...
निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकां ...
राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना अर्जन सिंह यांचा एअर मार्शल असा उल्लेख केला. मार्शल ऐवजी एअर मार्शल लिहिल्याने ट्विटरकरांनी राहुल गांधींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. ...