संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळविला आहे. ...
नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसच्या येथील मुख्यालयात एकीकडे जल्लोषाचे वातावरण असताना भाजपाच्या गोटात मात्र पहिल्यांदाच सामसूम बघायला मिळाली. ...
प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी ...
केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला आहे. त्याची सुरुवात नांदेडमधील महानगरपालिकेच्या निकालातून झाली आहे ...
सध्या राज्यात काँग्रेसला विजयासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र नांदेडमध्ये याउलट चित्र आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेस दमदार कामगिरी करत असल्याचे चित्र आहे. ...
नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ...
राहुल गांधी आपल्या 'संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांशी संवाद साधण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी बाहेर पडले आणि थेट महिला शौचालयात प्रवेश केला. ...