लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल, मराठी बातम्या

Indian idol, Latest Marathi News

पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत झालाय का नाराज?, त्याला खुपतेय का ही गोष्ट....? - Marathi News | “I was often compared to Rahul Dravid” said Love Me India captain Abhijeet Sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत झालाय का नाराज?, त्याला खुपतेय का ही गोष्ट....?

पहिला इंडियन आयडॉल म्हणून आजही अभिजीतची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या क्षेत्रात त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ...

'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर साजरी झाली दही-हंडी - Marathi News | 'Indian Idol 10' celebrated on the sets of Dahi-Handi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर साजरी झाली दही-हंडी

'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर कुणाल पंडितला आपल्या इतर सवंगड्यांसह दहीहंडी हा मुंबईतील आवडता उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली. ...

या कारणामुळे सनी देओलने खाल्ला होता धर्मेंद्र यांचा मार - Marathi News | Due to this reason Dharmendra beat sunny deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे सनी देओलने खाल्ला होता धर्मेंद्र यांचा मार

धर्मेंद्र यांनी आपल्या मोठ्या मुलावर म्हणजेच सनी देओलवर एकदा हात उचलला होता. याचा किस्सा त्यांनी नुकताच इंडियन आयडल या कार्यक्रमात सांगितला. ...

'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर अन्नू मलिकला भेटली नवी बहीण - Marathi News | Annu Malik got sister on Idian Idol 10 Set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर अन्नू मलिकला भेटली नवी बहीण

अवंती पटेल हिने रक्षाबंधन विशेष भागात आपल्याला भाऊ नसल्याची खंत व्यक्त केली आणि तिला या सेटवर एक भाऊ भेटला तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द अन्नू मलिक आहे. ...

गुरदास मान यांनी अवंती पटेलच्या गाण्याला अशाप्रकारे दिली दाद - Marathi News | Gurdas Mann gave appriciation to Avanti Patel in Indian Idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरदास मान यांनी अवंती पटेलच्या गाण्याला अशाप्रकारे दिली दाद

अवंती चे गाणे झाल्यावर गुरुदास मान लगेच स्टेजवर आले आणि एकदम तिला नमस्कार केला. त्यामुळे उपस्थित सगळे एकदम अवाक झाले होते. ...

इंडियन आयडल 10 च्या सेटवर सोनाक्षी सिन्हाने घेतली ही शपथ - Marathi News | Sonakshi Sinha took oath on Indian Idol 10 set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडल 10 च्या सेटवर सोनाक्षी सिन्हाने घेतली ही शपथ

हॅपी फिर भाग जाएगी या चित्रपटाचे कलाकार सोनाक्षी सिन्हा आणि जस्सी गिल नुकतेच इंडियन आयडलच्या सेटवर उपस्थित होते, त्यावेळी सोनाक्षीने एक शपथ या कार्यक्रमाच्या सेटवर घेतली. ...

‘गाणं माझं सर्वस्व!’-अवंती पटेल - Marathi News | Music is my life- Avanti Patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गाणं माझं सर्वस्व!’-अवंती पटेल

अवंती पटेल ही सध्या ‘इंडियन आयडॉल सीझन १०’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. तिने आत्तापर्यंत तिच्या बहारदार गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. ...

इंडियन आयडल १० च्या सोनिया गझमेरचे हे स्वप्न सोनी वाहिनीने केले पूर्ण - Marathi News | Indian Idol 10's Soniya Gazmeer's dream was fulfilled by Sony Channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडल १० च्या सोनिया गझमेरचे हे स्वप्न सोनी वाहिनीने केले पूर्ण

इंडियन आयडल १० या कार्यक्रमातून नुकतीच सोनिया गझमेर बाद झाली. पण सोनी वाहिनीने तिचे एक स्वप्न नुकतेच पूर्ण केले. ...