अभिजीत सावंत याने त्याच्या मधूर गायनाने सर्व रसिकांना अक्षरश: मोहिनी घातली. गायनासोबतच होस्ट, अँकर, अभिनेता ही क्षेत्रं देखील पादाक्रांत केली. आता हाच अभिजीत सावंत अॅण्ड टीव्हीवरील ‘लव्ह मी इंडिया’ या शोमधून कॅप्टनची जबाबदारी पार पाडणार आहे. ...
छोट्या पडद्यावरील कपिल शर्माच्या शोमधून विनोदवीर सुनिल ग्रोवरने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याने या शोमध्ये 'डॉक्टर गुलाटी'चे पात्र साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. ...
आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती असणे ही खूप मौल्यवान गोष्ट असते. इंडियन आयडॉल 10 ची परीक्षक नेहा कक्कड भाग्यवान आहे कारण तिला हिमांश कोहलीसारखा प्रेमकरणारा व्यक्ती मिळाला. ...
अंकुश भारद्वाजने ‘मेरी माँ’ हे क्लासिक गाणे इतके हळुवारपणे म्हटले की, ते ऐकून नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि अन्नू मलिक सहित सर्व जण भावनाविवश झाले. ...
एरव्ही धमाल मस्ती करणारा सूत्रसंचालक मनीष पॉल इंडियन आयडलमधील या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी पहिल्यांदाच भावनावश झाला, जेव्हा त्याच्या आई वडिलांनी इंडियन आयडल 10 च्या सेटवर येऊन आश्चर्याचा धक्का दिला. ...
१५ वर्षांची स्पर्धक नीलांजना राय आपल्या सुमधुर गायनाने सर्वांना भारावून टाकत आहे आणि देशभरातून तिचे कौतुक होत आहे. हसतमुख अशा नीलांजनाने ‘साथिया क्या किया’ आणि अजय अतुलने संगीतबद्ध केलेले ‘सैराट झालं जी’ ही गाणी म्हटली. नीलांजनाने ज्या नेमकेपणाने आणि ...
ऑडिशनच्या टप्प्यात देशाच्या काना-कोपर्यातून आलेल्या अद्भुत गायकांनी आपल्या मधुर आवाजाने परीक्षकांना चकित केले. त्यातील काही या मंचाचे ऋणी झाले तर काहींना त्यांच्यात सुधारणा करण्यास या कार्यक्रमातील परीक्षकांनी मार्गदर्शन दिले. यातील काही प्रतिभावंत ...
सध्या अनुष्काला पाठदुखीचा खूप त्रास होत आहे. तिला इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी देखील खूप वेदना होत होत्या. पण तरीही तिने या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण केले. ...